District Hospital Ahmednagar Bharti 2024: जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर भरती

District Hospital Ahmednagar Bharti 2024

District Hospital Ahmednagar Bharti 2024 जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर येथे “तांत्रिक पर्यवेक्षक” पदासाठी राज्य रक्त संक्रमण परिषद, मुंबई (SBTC) अंतर्गत करार तत्त्वावर अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी एकूण 01 रिक्त जागा उपलब्ध आहेत. या पदासाठी अर्जदारांचे नियुक्ती स्थळ अहमदनगर असेल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 30 सप्टेंबर 2024 पूर्वी अर्ज करावा आणि मुलाखतीसाठी आवश्यक … Read more