Jilha Parishad Vacancy 2024 : जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती रायगड

Jilha Parishad Vacancy 2024

Jilha Parishad Vacancy 2024 परिचय राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त पदांकरिता 16 ऑगस्ट 2024 पासून अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली आहे, खाली दिलेल्या अटी व शर्ती च्या अधीन राहून उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे या भरती बद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे दिली आहे. जिल्हा परिषद आरोग्य भरती 2024 तपशील माहिती विभाग जिल्हा परिषद (आरोग्य विभाग) जॉब … Read more