SSC GD कॉन्स्टेबल भरती 2025: कॉन्स्टेबल (GD) आणि रायफलमन (GD) पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार

ssc-gd-constable-bharti-2025

SSC GD कॉन्स्टेबल भरती 2025: SSC (कर्मचारी चयन आयोग) अंतर्गत “कॉन्स्टेबल (GD), रायफलमन (GD)” पदांच्या मोठ्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया CAPFs, NIA, SSF आणि आसाम रायफल्ससाठी आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची तयारी करावी. नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे, आणि इच्छुक उमेदवारांनी भरतीविषयी अधिकृत माहिती वाचून ठेवावी. SSC … Read more