(फक्त १२वी उत्तीर्ण ) CISF कॉन्स्टेबल फायर 1130 पदासाठी मेगा। CISF Fire Constable 1130 Recruitment 2024 [वेतन:69,100/-]
CISF Fire Constable 1130 Recruitment : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये CONSTABLE/FIRE च्या पदासाठी मेघा भरती निगलेली आहे. मानून CISF मध्ये 1130 रिक्त जागेसाठी भारतीय नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सर्व उमेदवाराने आपले अर्ज ऑनलाइन प्रकारे करावे. CISF Fire Constable 1130 Recruitment 2024 तपशील माहिती पद संख्या 1130 जागा पदाचे नाव Constable (Fire)- Fireman कॅटेगरी केंद्र … Read more