चंद्रपूर फॉरेस्ट अकॅडमी भरती 2024: मर्यादित जागा, आकर्षक पगार – अर्ज करण्याची अंतिम संधी!
चंद्रपूर फॉरेस्ट अकॅडमी भरती 2024 चंद्रपूर फॉरेस्ट अकॅडमी ऑफ अँडमिनिस्ट्रेशन, डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट येथे 2024 साठी काही पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीमध्ये “अभ्यासक्रम संचालक आणि विषय तज्ञ, पीटीआय आणि ड्रिल इन्स्ट्रक्टर” अशा विविध पदांसाठी 4 रिक्त जागा उपलब्ध आहेत. चंद्रपूर येथे असलेल्या या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या सूचनांनुसार अर्ज करणे … Read more