[थेट मुलाखत] कॅशिअर, शिपाई, लिपिक, चालक पदासाठी भरती पगार 40,000/-, बघा अर्ज कसा करावा!
Chakur Co Operative Credit Society Bharti 2024 चकोर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मध्ये कॅशियर शिपाई लिपिक चालक या पदासाठी भरती निघालेली आहे. यासाठी महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतात, केवळ महाराष्ट्र मधील उमेदवार या पदासाठी पात्र आहेत.पात्र असलेल्या इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी खाली नमूद केलेल्या पत्त्यावर दिनांक 22 सप्टेंबर 2024 या तारखेला हजर राहून थेट … Read more