Cantonment Board Dehu Bharti 2024 | कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड मध्ये विविध पदासाठी भरती, पूर्ण जाहिरात बघा!
Cantonment Board Dehu Bharti 2024 कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड मध्ये विविध पदासाठी भरती निघालेली आहे, या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत थेट मुलाखती द्वारे ठरविण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा असेल त्यांनी दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी खाल्ली नमूद केलेल्या पत्त्यावर जाऊन आपला अर्ज सादर करावा. या भरतीबद्दल शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन, निवडणूक … Read more