Canara Bank SO Recruitment 2024: कॅनरा बँक SO पदांसाठी जागा रिक्त आता अर्ज करा!
Canara Bank SO Recruitment 2024 “विशेषज्ञ अधिकारी (कंपनी सचिव)” पदांसाठी भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. ही भरती कॅनरा बँक, मुख्य कार्यालय, बंगळुर येथे होणार आहे. एकूण 6 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या सूचनांनुसार अर्ज करावा. अर्ज करण्याची प्रक्रिया 30 सप्टेंबर 2024 पासून सुरु झाली असून 20 … Read more