Canara Bank Recruitment 2024 | 3000 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करा
Canara Bank Recruitment 2024 अंतर्गत “Graduate Apprentice” पदासाठी एकूण 3000 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे आणि वयोमर्यादा 25 ते 38 वर्षे आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन असून, अर्ज भरण्यासाठी लिंक 21 सप्टेंबर 2024 पासून खुली होईल. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर 2024 आहे. Canara Bank … Read more