Cabinet Secretariat Recruitment 2024: IT, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन साठी 160 पदांची भरती

Cabinet Secretariat Recruitment 2024

Cabinet Secretariat Recruitment 2024 कॅबिनेट सचिवालय, भारत सरकारतर्फे कंप्युटर सायन्स/माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन यांसारख्या विविध पदांसाठी भरती 2024 ची घोषणा करण्यात आली आहे. एकूण 160 पदांसाठी अर्ज स्वीकारले जात असून, निवड झालेल्या उमेदवारांना ₹95,000/- पर्यंत पगार मिळू शकतो. अर्ज करण्याची प्रक्रिया 21 सप्टेंबर 2024 पासून सुरु झाली असून 21 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करता येईल. विशेष … Read more