NABARD Bharti 2024 :बँकेचे वैद्यकीय अधिकारी (BMO) पदासाठी नवीन भरती – त्वरित अर्ज करा!
NABARD Bharti 2024:राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने (NABARD) बँकेचे वैद्यकीय अधिकारी (BMO) या पदासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. ही भरती कराराच्या तत्त्वावर आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने www.nabard.org या वेबसाइटवर सादर करावा. एकूण 01 पदासाठी ही भरती करण्यात येत आहे. NABARD Bharti 2024 तपशील माहिती संस्था NABARD (National Bank For Agriculture & … Read more