Brihanmumbai Municipal Corporation Recruitment 2024 : कार्यकारी सहायक पदांची 1846 रिक्त जागा

Brihanmumbai Municipal Corporation Recruitment 2024

Brihanmumbai Municipal Corporation Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अंतर्गत सामान्य प्रशासकीय विभागात “कार्यकारी सहायक” पदांसाठी 1846 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती वाचून अर्ज सादर करावेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 सप्टेंबर 2024 आहे. Brihanmumbai Municipal Corporation Recruitment 2024 तपशील माहिती संस्था बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अर्जाची पद्धत ऑनलाइन … Read more