BECIL Recruitment 2024 |ऑल इंडिया इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल ससान्स मध्ये भरती २०२४ । अर्ज सुरु झाले आहेत!

BECIL Recruitment 2024

MTS (Peon) & Supervisor Recruitment 2024 AIIMS, दिल्लीच्या कार्यालयामध्ये मनुष्यबळाची आवश्यकता असल्यामुळे कार्यालयात नियुक्तीसाठी कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळाच्या भरतीसाठी निघाली आहे. त्याकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. BECIL Recruitment 2024 तपशील माहिती संस्था All India Institute of Medical Sciences वेतन 18,499/- वयोमर्यादा किमान 18+ वर्षे अर्जाची पद्धत ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2024 … Read more