वाशिम जिल्ह्यामध्ये भरती, Nagar Parishad Bharti washim 2024, बघा शैक्षणिक पात्रता!
Nagar Parishad Bharti 2024 washim नगरपरिषद कार्यालय विभाग मार्फत शहर समन्वयक पदाकरिता भरती निघालेली आहे यासाठी पदवीधर असणे आवश्यक आहे महिला आणि पुरुष दोघेही या पदासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी किंवा परीक्षा शुल्क शून्य रुपये आहे. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने असल्यामुळे उमेदवाराने दिनांक 19 सप्टेंबर 2024 पर्यंत आपला अर्ज खाली नमूद केलेल्या पत्त्यावर पूर्ण … Read more