Shri Shivaji Maratha Society Bharti 2024: प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक पदांसाठी 12 जागांची भरती
Shri Shivaji Maratha Society Bharti 2024: श्री शिवाजी मराठा सोसायटी (SSMS पुणे) च्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चने नवीन भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक अशा एकूण 12 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 सप्टेंबर 2024 आहे. … Read more