Amravati Anganwadi Recruitment 2024: एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS), अमरावती
Amravati Anganwadi Recruitment 2024 : एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS), अमरावती अंतर्गत विविध क्षेत्रांमध्ये अंगणवाडी मदतनीस (उर्दू) फक्पत महिला पदांसाठी 25 रिक्त जागांसाठी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 3 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे. खाली दिलेल्या माहितीचा अभ्यास करून अर्ज सादर करावा. Amravati Anganwadi Recruitment … Read more