Amravati Rural Police Bharti 2024 : अमरावती ग्रामीण पोलीस भरती 2024: संपूर्ण माहिती
Amravati Rural Police Bharti 2024: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अमरावती जिल्हयामध्ये कार्यान्वित झालेली आहे. त्यामुळे अमरावती ग्रामीण पोलीस भरती मध्ये रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित झालेली आहे त्यामुळे जी उमेदवार पात्र असेल अशा इच्छुक उमेदवारांनी या पदासाठी थेट मुलाखती द्वारे अर्ज करून शकतात. Amravati Rural Police Bharti … Read more