भारतीय हवाई दल अग्निवीरवायु | IAF Agniveervayu Sports Quota Bharti 2024 (अंतिम दिनांक बघा)

IAF Agniveervayu Sports Quota Bharti (1)

परिचय IAF Agniveervayu Sports Quota Bharti ‘अग्निपथ स्कीम’ अंतर्गत अग्निवीरवायूच्या समावेशासाठी नवीन एचआर पद्धतीनुसार, चार वर्षांच्या कालावधीसाठी देशाच्या तरुणांना लष्करी जीवनशैलीचा अनुभव घेण्याची संधी प्रदान करण्याच्या उद्देशाने, भारतीय वायुसेनेने भरतीसाठी अविवाहित भारतीय पुरुष उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज आमंत्रित केले आहे. भारतीय हवाई दल अग्निवीरवायु 2024 भरतीची तपशीलवार माहिती तपशील माहिती कोर्सचे नाव अग्निवीरवायु (Sports) इनटेक 01/2025 … Read more