बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024: पगार ₹15,500 ते ₹60,000 पर्यंत
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 अंतर्गत, मुंबईतील लोकमान्य टिळक महानगरपालिका सामान्य रुग्णालयात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीमध्ये ‘वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, सहाय्यक कर्मचारी (परिचर), स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक’ अशा पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 21 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 विवरण … Read more