State Bank of India Recruitment 2024 स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदाकरिता मेगा भरती निघालेली आहे, या भरतीसाठी 20 ते 30 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात, निवड झाल्यानंतर उमेदवाराला नवी मुंबई, हैदराबाद, मुंबई अशा ठिकाणी काम करावे लागेल. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन असल्याकारणामुळे उमेदवाराने 23 ऑक्टोबर 2024 पर्यंत आपला अर्ज स्टेट बँक च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पूर्ण करावे. या भरतीबद्दल शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा आणि बरीच नाही खालील प्रमाणे दिली आहे.
State Bank of India Recruitment 2024
तपशील | माहिती |
---|---|
बँकेचे नाव | State Bank of India |
कॅटेगरी | केंद्र सरकारी जॉब |
वयोमर्यादा | 20 ते 30 वर्षे |
नौकरी स्थान | नवी मुंबई, हैदराबाद, मुंबई |
वेतन | 32,400/- ते 1,69,500/- |
अर्जाची पद्धत | ऑनलाइन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 14 सप्टेंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 04 ऑक्टोबर 2024 |
Gender Eligibility | महिला आणि पुरुष |
अर्ज फी | प्रवर्गानुसार |
कोण अर्ज करू शकतात | भारतीय नागरिक |
अधिकृत वेबसाईट | www.sbi.co.in |
● पदाचे नाव आणि तपशील :
पदाचे नाव | पदांची संख्या |
---|---|
1) उप व्यवस्थापक (सिस्टम्स) – प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि डिलिव्हरी | 187 |
2) उप व्यवस्थापक (सिस्टम्स) – इन्फ्रा सपोर्ट आणि क्लाऊड ऑपरेशन्स | 412 |
3) उप व्यवस्थापक (सिस्टम्स) – नेटवर्किंग ऑपरेशन्स | 80 |
4) उप व्यवस्थापक (सिस्टम्स) – आयटी आर्किटेक्ट | 27 |
5) उप व्यवस्थापक (सिस्टम्स) – माहिती सुरक्षा | 7 |
6) सहाय्यक व्यवस्थापक (सिस्टम्स) | 784 |
एकूण | 1497 |
RRB NTPC Recruitment 2024 | रेल्वे मध्ये 8,113 पदासाठी मेघा भरती, त्वरित अर्ज कर्ज!
● शैक्षणिक पात्रता :
- उपव्यवस्थापक (प्रोजेक्ट मॅनेजमेंट) : बी.टेक/बी.ई. (संगणक/IT) किंवा एम.सी.ए./एम.टेक
- उपव्यवस्थापक (इंफ्रा सपोर्ट & क्लाऊड) : बी.टेक/बी.ई. (संगणक/IT) किंवा एम.सी.ए./एम.टेक
- उपव्यवस्थापक (नेटवर्किंग ऑपरेशन्स) : बी.टेक/बी.ई. (नेटवर्किंग/टेलिकॉम) किंवा एम.टेक
- उपव्यवस्थापक (IT आर्किटेक्ट) : बी.टेक/बी.ई. (संगणक/IT) किंवा एम.सी.ए./एम.टेक
- उपव्यवस्थापक (माहिती सुरक्षा) : बी.ई./बी.टेक (संगणक/सायबर सुरक्षा) किंवा एम.टेक/एम.सी.ए.
- सहायक व्यवस्थापक (सिस्टम्स) : बी.टेक/बी.ई. (संगणक/IT) किंवा एम.सी.ए./एम.टेक
● वयोमर्यादा :
केंद्र सरकारी स्टेट बँक मध्ये मधील या पदाकरिता किमान वयोमर्यादा 21 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा 30 वर्षे असे आवश्यक आहे. सोबतच जे उमेदवार SC आणि ST या प्रवर्गामध्ये आहेत, अशा उमेदवारांना या पदाकरिता 5 वर्ष सूट मिळेल आणि जे उमेदवार OBC या प्रवर्गामध्ये आहेत अशा उमेदवारांना 3 वर्ष सूट मिळेल. अधिक माहिती खालील दिलेल्या PDF मध्ये मिळेल.
● आवश्यक कागदपत्रे :
- छायाचित्र
- स्वाक्षरी
- संक्षिप्त बायोडाटा
- ओळखपत्र
- जन्मतारखेचा पुरावा
- शैक्षणिक प्रमाणपत्रे: संबंधित गुणपत्रिका/पदवी प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्रे
- जात प्रमाणपत्र / EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- PwBD प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- प्राधान्य पात्रता / प्रमाणपत्र (असल्यास)
- फॉर्म-16/ऑफर लेटर/सध्याच्या नियोक्त्याचे नवीनतम वेतन पावती
● वेतन :
SBI Recruitment 2024 जाहिरातीप्रमाणे उमेदवाराला बँक मध्ये या पदाकरिता 32,400/- ते 1,69,500/- या दरम्यान मोबदला वेतन देण्यात येईल.
● अर्ज फी :
स्टेट बँक मध्ये अर्ज करताना Gen/OBC/EWS या प्रवर्गातील उमेदवारांना ₹ 750/- परीक्ष शुल्क म्हणून द्यावी लागेल आणि SC/ST/ PwD या प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्क कोणत्याच प्रकारचे परीक्षा देण्याची गरज नाही.
● अर्ज कसा करावा :
- वयोमर्यादा सूट: आवश्यक कागदपत्रे जोडावे.
- ईमेल आयडी: सक्रिय ईमेल आयडी असणे आवश्यक.
- ऑनलाइन नोंदणी: SBI वेबसाइटवरून अर्ज करा आणि शुल्क भरा.
- दस्तावेज अपलोड: फोटो आणि सही अपलोड करा.
- अर्ज भरा: पूर्ण माहिती भरून अर्ज सबमिट करा.
- प्रिंटआउट घ्या: अर्जाचा प्रिंटआउट घ्या.
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
📝Apply Now | अर्ज करा |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
बँक मध्ये 1497 पदाकरिता मेघा भरती निघालेली आहे, हा एक केंद्र सरकारी जॉब आहे आणि या पदाकरिता महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतात. जे उमेदवार SC,ST आणि PWD या प्रवर्गामध्ये येतात अशा उमेदवारांना कोणत्याही प्रकारची शुल्क नाही. अर्ज ऑनलाईन प्रकारे असल्यामुळे वर नमूद केलेल्या स्टेट बँक च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला अर्ज पूर्ण करावा. अशाच जाहिराती सर्वात लवकर प्राप्त करण्यासाठी आमच्या टेलिग्राम आणि व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा.