(थेट मुलाखत) महावीर बँक मध्ये भरती । Bank Officer Jobs 2024
by
Shri Mahavir Urban Bank Bharti 2024 : महावीर बँक मध्ये रिक्त पदांकरिता भरती निघालेली आहे जी उमेदवार या पदासाठी पात्र आहेत अशा इच्छुक उमेदवारांनी दिनांक 30 ऑगस्ट 2024 पर्यंत आवश्यक कागदपत्रासह आपला अर्ज खाली दिलेल्या माध्यमा द्वारे पूर्ण करावे या भरती बद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी: या पदासाठी उमेदवाराला आर RBI गाईडलाईन प्रमाणे उमेदवार पात्र असणे आवश्यक आहे. ज्यु. ऑफिसर: उमेदवाराचे B.COM. किंवा M.COM. या क्षेत्रांमध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यकता आहे. वसुली अधिकारी: उमेदवाराचे B.COM. किंवा M.COM. या क्षेत्रांमध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यकता आहे. ड्रायव्हर कम शिपाई: शिपाई या पदाकरिता उमेदवारांनी किमान 12th चांगल्या गुणा सोबत उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. शिपाई: शिपाई या पदाकरिता उमेदवारांनी किमान 12th चांगल्या गुणा सोबत उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
● वयोमर्यादा :
या बँक मधील विविध भरतींसाठी उमेदवाराची किमान वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे.
● आवश्यक कागदपत्रे :
उमेदवाराला अर्ज हे जीमेल आयडी द्वारे करावे लागेल, त्यामुळेउमेदवारा जवळ जी की उत्तीर्ण केलेले प्रमाणपत्र आहे हे सर्व सोबत जोडून आपला अर्ज पूर्ण कराव.
● अर्ज कसा करावा :
Mail ID : ho@mahavirbank.com No : 8080476380
महावीर बँक मधील या पदांसाठी जे उमेदवार पात्र आहेत अशा इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसहित बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये अथवा ho@mahavirbank.com अथवा ८०८०४७६३८० या मोबाईल क्रमांकावर WhatsApp वर अर्ज करावा. दिनांक 30 ऑगस्ट 2024 पर्यंत आपला अर्ज स्वीकारण्यात येईल, नंतर उमेदवाराकडून कोणत्याच प्रकारची कारणे स्वीकारली जाणार नाही उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.
Note: वर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांची संख्या बँकेच्या आवश्यकतेनुसार ती कमी किंवा जास्त सुद्धा होऊ शकते. परीक्षा विषय सर्व अधिकार बँकेत राखून ठेवले जाते.
● महत्वाच्या लिंक :
लिंक
वर्णन
📑 PDF जाहिरात
भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF
📝Apply Now
अर्ज करा
✅ अधिकृत वेबसाईट
अधिकृत संकेतस्थळ
● निष्कर्ष :
महावीर बँक मध्ये रिक्त पदांकरिता भरती निघालेली आहे. पात्र असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या अगोदर अर्ज पूर्ण करावा. महिला पुरुष दोघे सुद्धा या पदासाठी पात्र आहेत या पदासाठी निवड प्रक्रिया ही एक मुलाखती द्वारे घेण्यात येणार आहे.