Sangli Urban Bank Bharti 2024 सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत क्लर्क या पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित झालेली आहे. यासाठी 22 ते 35 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण परभणी, बीड, जालना, हिंगोली, आणि लातूर आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन आहे, त्यामुळे उमेदवारांनी दिनांक 5 ऑक्टोबर 2024 पर्यंत आपला अर्ज खाली नमूद केलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पूर्ण करावा. या भरतीबद्दल सर्व माहिती खालीलप्रमाणे दिली आहे.
Sangli Urban Bank Bharti 2024
तपशील | माहिती |
---|---|
विभागाचे नाव | Sangli Urban Co-Operative Bank Ltd |
कॅटेगरी | प्रायव्हेट बँक जॉब |
वयोमर्यादा | 22 ते 35 वर्षे |
नौकरी स्थान | परभणी, बीड, जालना, हिंगोली आणि लातूर |
वेतन | 15,000/- ते 35,000/- |
अर्जाची पद्धत | ऑनलाइन, ऑफलाईन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 26 सप्टेंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 05 ऑक्टोबर 2024 |
Gender Eligibility | महिला आणि पुरुष |
अर्ज फी | ₹1,000/- |
कोण अर्ज करू शकतात | महाराष्ट्रातील उमेदवार |
अधिकृत वेबसाईट | www.sangliurbanbank.in |
● पदाचे नाव आणि तपशील :
पदाचे नाव | संख्या |
---|---|
1) क्लार्क | 10 |
एकूण | 10 |
● शैक्षणिक पात्रता :
- 60% गुणांसह वाणिज्य/विज्ञान/अभियांत्रिकी/बीसीएस/बीसीए/एमसीए/बीबीए/एमबीए पदवी.
- MS-CIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र आवश्यक.
- JAIIB/GDC&A उत्तीर्ण तसेच बँकेमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
● वयोमर्यादा :
सांगली अर्बन कॉर्पोरेटिव्ह बँक मध्ये या प्रायव्हेट जॉब साठी उमेदवाराची किमान वयोमर्यादा 22 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा 35 वर्ष असणे आवश्यक आहे वयोमर्याद बद्दल अधिक माहिती खालील दिलेल्या पीडीएफ मध्ये मिळेल. (वयोमर्यादा : जन्म :- ०१.०१.१९९७ नंतर आवश्यक)
● वेतन :
निवड झालेल्या उमेदवारांना या पदाकरिता सुरुवातीला 10,000/- पगार मिळेल त्यानंतर तो 35,000/- पर्यंत जाऊ शकतो. या स्वरूपात उमेदवाराला मोफतला मिळणार आहे.
● निवड प्रक्रिया :
Step 1: परीक्षा शुल्क ₹1000 (जीएसटीसह).
Step 2: 100 गुणांची ऑफलाइन परीक्षा.
Step 3: मेरिटनुसार मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
Step 4: अंतिम निवड मुलाखतीनंतर होईल.
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📚Syllabus | अभ्यासक्रम |
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
📝Apply Now | अर्ज करा |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
Sangli Urban Co-Operative Bank Ltd या बँके मध्ये एकूण 10 पदांसाठी भरती निघालेली आहे. त्यासाठी महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतात. महाराष्ट्रातील उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवाराला परीक्षा शुल्क एक हजार रुपये द्यावे लागेल. अशाच प्रकारच्या सर्व जाहिराती सर्वात लवकर प्राप्त करण्यासाठी आमच्या ‘महाजॉब संधी’ व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा.