Sainik School Satara Bharti 2024 सैनिक स्कूल सातारा या विभागामार्फत सातारा या ठिकाणी विविध पदाकरिता भरती निघालेली आहे. त्यासाठी 18 ते 35 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतो, अर्जाला कोणत्याच प्रकारची फी नाही. महिला आणि पुरुष दोघेही पात्र आहेत. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे त्यामुळे खाली नमूद केलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी दिनांक 05 ऑक्टोंबर 2024 पर्यंत आपला अर्ज पूर्ण करावा. या भरतीबद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
Sainik School Satara Bharti 2024
तपशील | माहिती |
---|---|
विभागाचे नाव | सैनिक स्कूल सातारा |
कॅटेगरी | केंद्र सरकारी जॉब |
वयोमर्यादा | 18 ते 35 व 50 वर्षे |
नौकरी स्थान | सातारा |
वेतन | 18,000/- ते 38,000/- |
अर्जाची पद्धत | ऑफलाईन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 14 सप्टेंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 05 ऑक्टोबर 2024 |
Gender Eligibility | महिला आणि पुरुष |
अर्ज फी | फी नाही |
कोण अर्ज करू शकतात | ऑल इंडिया उमेदवार |
अधिकृत वेबसाईट | www.sainiksatara.org |
● पदाचे नाव आणि तपशील :
पदाचे नाव | पदांची संख्या |
---|---|
TGT (मराठी) | 1 |
TGT (हिंदी) | 1 |
वॉर्ड बॉय (होस्टेलसाठी) | 2 |
संगीत शिक्षक | 1 |
क्वार्टरमास्टर | 1 |
समुपदेशक | 1 |
नर्सिंग सहाय्यक/सिस्टर | 1 |
एकूण | 08 |
● शैक्षणिक पात्रता :
1) TGT (मराठी)
- मराठी विषयात किमान 50% गुणांसह पदवीधर.
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.Ed किंवा समकक्ष पदवी.
- CTET किंवा राज्य TET उत्तीर्ण.
2) TGT (हिंदी)
- हिंदी विषयात किमान 50% गुणांसह पदवीधर.
- मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा NCTE मान्यताप्राप्त संस्थेतून B.Ed किंवा समकक्ष पदवी.
- CTET/STET पेपर II उत्तीर्ण.
3) वॉर्ड बॉय (होस्टेलसाठी)
- मॅट्रिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण.
- इंग्रजी बोलण्याची प्रविणता आवश्यक.
4) संगीत शिक्षक
- मान्यताप्राप्त राज्य सरकारकडून मान्यता प्राप्त संगीत संस्थेतून पाच वर्षांचा अभ्यासक्रम किंवा पदवी/पदव्युत्तर पदवी.
- किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून संगीतासह पदवी.
- किंवा उच्च माध्यमिक/वरिष्ठ माध्यमिक शिक्षणासह गंधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई, किंवा इतर मान्यताप्राप्त संस्थांकडील संगीत परीक्षा.
5) क्वार्टरमास्टर
- B.A./B.Com पदवी.
- UDC स्टोअर्स किंवा क्वार्टरमास्टर म्हणून किमान 5 वर्षांचा अनुभव किंवा JCO म्हणून किमान 10 वर्षांचा अनुभव.
6) समुपदेशक
- मानसशास्त्र विषयात पदवी/पदव्युत्तर पदवी किमान 50% गुणांसह.
- किंवा चाइल्ड डेव्हलपमेंटमध्ये किमान 50% गुणांसह पदवी/पदव्युत्तर पदवी.
- किंवा करिअर गाइडन्स आणि समुपदेशनात पदवी/पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा.
7) नर्सिंग सहाय्यक/सिस्टर
- नर्सिंग डिप्लोमा/पदवी.
- 5 वर्षांचा अनुभव किंवा मेडिकल असिस्टंट ट्रेडमधील माजी सैनिक.
● वयोमर्यादा :
पद | वय (दिनांकानुसार) |
---|---|
TGT (मराठी) | 21-35 वर्षे (30 नोव्हेंबर 2024) |
TGT (हिंदी) | 21-35 वर्षे (30 नोव्हेंबर 2024) |
वॉर्ड बॉय (होस्टेल) | 18-50 वर्षे (30 नोव्हेंबर 2024) |
संगीत शिक्षक | 21-35 वर्षे (30 नोव्हेंबर 2024) |
क्वार्टरमास्टर | 18-50 वर्षे (30 नोव्हेंबर 2024) |
समुपदेशक | 18-50 वर्षे (10 जानेवारी 2025) |
नर्सिंग सहाय्यक/सिस्टर | 18-50 वर्षे (30 सप्टेंबर 2024) |
● आवश्यक कागदपत्रे :
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे (स्वाक्षरीत छायांकित प्रत)
- अनुभव प्रमाणपत्रे (स्वाक्षरीत छायांकित प्रत)
- मागणी पत्र (Demand Draft): ₹100/- नॉन-रिफंडेबल, “प्राचार्य, सैनिक स्कूल सातारा” नावाने, सातारा येथे देय
- लिफाफा: 9″x4″ आकार, ₹30/- तिकिट लावलेले, नाव व पोस्ट पत्ता नमूद करावा
- ओळखपत्र: आधार कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/पॅन कार्ड/मतदार ओळखपत्र यापैकी एकाची छायांकित प्रत
● वेतन :
पदाचे नाव | एकूण वेतन (प्रतिमाह) |
---|---|
TGT (मराठी) | ₹38,000/- |
TGT (हिंदी) | ₹38,000/- |
वॉर्ड बॉय (होस्टेलसाठी) | ₹25,000/- |
संगीत शिक्षक | ₹25,000/- |
क्वार्टरमास्टर | ₹28,000/- |
समुपदेशक | ₹35,000/- |
नर्सिंग सहाय्यक/सिस्टर | ₹18,000/- |
● अर्ज पाठविण्याचा पत्ता :
पत्ता : “मुख्याध्यापक, सैनिक स्कूल सातारा, सदर बाजार, सातारा-415001, महाराष्ट्र.”
शैक्षणिक दृष्ट्या पात्र असलेले इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज 05 ऑक्टोबर 2024 पर्यंत पोस्टाच्या माध्यमाने किंवा थेट कार्यालय मध्ये जाऊन जमा करावा. अर्ज जमा करण्यामध्ये विलंब झाल्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील उमेदवारांनी याची दक्षता घ्यावी.
टीप:
- प्रत्येक पदासाठी वेगवेगळा अर्ज करणे आवश्यक आहे.
- निवड प्रक्रियेत उमेदवारांना कोणतेही प्रवास भत्ते (TA/DA) दिले जाणार नाहीत.
- शाळेचे प्रशासन कोणत्याही परिस्थितीत पदांची भरती रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवते.
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
Sainik School Satara Bharti 2024 सातारा या ठिकाणी सैनिक मध्ये केंद्रीय सरकारी जॉब साठी भरती निघालेली आहे. या भरतीसाठी 18,000 ते 38,000 एवढे वेतन मिळेल. अर्ज हा १४ सप्टेंबर 2024 पासून सुरू झालेला आहे आणि याची अंतिम दिनांक 5 ऑक्टोंबर 2024 आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे या पदासाठी संपूर्ण भारतामधील उमेदवार अर्ज करू शकता. अशा जाहिराती सर्वात लवकर प्राप्त करण्यासाठी आमच्या टेलिग्राम ग्रुप आणि व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.