RRB Paramedical Recruitment 2024 : भारतीय सरकार रेल्वे भरती मंडळ यांच्यामार्फत 1376 पदाकरिता भरती निघालेली आहे, त्यामध्ये विविध पदासाठी ही भरती निघालेली आहे त्यासाठी सर्व भारतीय नागरिकांकडून अर्ज आमंत्रित केलेले आहे, जीव उमेदवार या पदासाठी पात्र आहेत अशा इच्छुक उमेदवारांनी वेळेवर आपला अर्ज भरावा या भरती बद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
RRB Paramedical Recruitment 2024
तपशील | माहिती |
---|---|
विभागाचे नाव | Government of India, Ministry of Railways |
कॅटेगरी | केंद्र सरकारी जॉब |
वयोमर्यादा | पदावर आधारित आहे |
नौकरी स्थान | संपूर्ण भारत |
अर्जाची पद्धत | ऑनलाइन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 17 ऑगस्ट 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 16 सप्टेंबर 2024 |
Gender Eligibility | महिला आणि पुरुष |
कोण अर्ज करू शकतात | भारतीय उमेदवार |
अधिकृत वेबसाईट | www.indianrailways.gov.in |
● पदाचे नाव आणि तपशील
पदाचे नाव | संख्या |
---|---|
1) डायटीशियन | 05 |
2) नर्सिंग सुपरिटेंडेंट | 713 |
3) ऑडिओलॉजिस्ट &स्पीच थेरेपिस्ट | 04 |
4) क्लिनिकल सायकोलॉजिस्ट | 07 |
5) डेंटल हाइजीनिस्ट | 03 |
6) डायलिसिस टेक्निशियन | 20 |
7) हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड III | 126 |
8) लॅब सुपरिटेंडेंट ग्रेड III | 27 |
9) पर्फ्युजनिस्ट | 02 |
10) फिजियोथेरेपिस्ट ग्रेड II | 20 |
11) ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट | 02 |
12) कॅथ लॅब टेक्निशियन | 02 |
13) फार्मासिस्ट | 246 |
14) रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन | 64 |
15) स्पीच थेरपिस्ट | 01 |
16) कार्डियाक टेक्निशियन | 04 |
17) ऑप्टोमेट्रिस्ट | 04 |
18) ECG टेक्निशियन | 13 |
19) लॅब असिस्टंट ग्रेड II | 94 |
20) फील्ड वर्कर | 19 |
एकूण | 1376 |
● शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1: B.Sc + डायटीशियन PG डिप्लोमा किंवा B.Sc (Home Science) + M.Sc Home Science (Food and Nutrition) असावे.
पद क्र.2: GNM किंवा B.Sc (Nursing) मध्ये उत्तीर्ण असावे.
पद क्र.3: BASLP
पद क्र.4: पदव्युत्तर पदवी (Clinical Psychology / Social Psychology) सोबत जोडावी.
पद क्र.5: (i) B.Sc (Biology) (ii) डेंटल हाइजीन डिप्लोमा (iii) 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
पद क्र.6: B.Sc.+डिप्लोमा (Haemodialysis) किंवा 02 वर्षे अनुभव असावा.
पद क्र.7: (i) B.Sc.(Chemistry) (ii) हेल्थ / सॅनिटरी इंस्पेक्टर डिप्लोमा किंवा NTC (Health Sanitary Inspector)
पद क्र.8: B.Sc (Bio-Chemistry / Micro Biology / Life science)+DMLT किंवा B.Sc (Medical Technology)
पद क्र.9: B.Sc + डिप्लोमा (Perfusion Technology) किंवा B.Sc + 03 वर्षे अनुभव
पद क्र.10: (i) फिजिओथेरेपी पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.11: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ऑक्यूपेशनल थेरेपी डिप्लोमा/पदवी
पद क्र.12: B.Sc+ डिप्लोमा (Cardiac Professional Cath Lab work) किंवा 02 वर्षे अनुभव
पद क्र.13: 12वी उत्तीर्ण+D.Pharm किंवा B.Pharma
पद क्र.14: 12वी उत्तीर्ण (Physics&Chemistry) (ii) डिप्लोमा (Radiography/ X Ray Technician/Radiodiagnosis Technology)
पद क्र.15: (i) B.Sc (ii) डिप्लोमा (Audio and Speech Therapy) (iii) 2 वर्षे अनुभव
पद क्र.16: 12वी (Science) उत्तीर्ण किंवा डिप्लोमा (Cardiology Lab)
पद क्र.17: B.Sc (Optometry) किंवा (Ophthalmic Technician)
पद क्र.18: (i) 12वी उत्तीर्ण /B.Sc (ii) डिप्लोमा/पदवी (ECG Laboratory Technology / Cardiology /Cardiology Technician / Cardiology Techniques )
पद क्र.19: (i) 12वी उत्तीर्ण (ii) DMLT
पद क्र.20: 12वी उत्तीर्ण (Biology/Chemistry)
● वयोमर्यादा :
दिनांक 01 जानेवारी 2025 रोजी उमेदवारांचे किमान वय १८ वर्ष पूर्ण असावे तरच उमेदवार अर्ज करू शकतो. त्याच बरोबर जे उमेदवार SC/ST या प्रवर्गामध्ये आहेत त्यांना 05 वर्षे सूट मिळेल आणि जे उमेदवार OBC प्रवर्गामध्ये येतेय त्यांना 03 वर्षे सूट मिळेल. वयोमर्यादा पदाच्या आधारावर आधारित आहे. ती सर्व माहिती खाली प्रमाणे दिली आहे.
पद क्र.1,4,5,7,8,10, 11, 12, 15 ते 19: किमान वय :18 ते कमल वय : 36 वर्षे
पद क्र.2: किमान वय : 20 ते कमाल वय : 43 वर्षे
पद क्र.3: किमान वय : 21 ते कमाल वय : 33 वर्षे
पद क्र.6: किमान वय : 20 ते कमाल वय : 36 वर्षे
पद क्र.9: किमान वय : 21 ते कमाल वय :43 वर्षे
पद क्र.13: किमान वय : 20 ते कमाल वय : 38 वर्षे
पद क्र.14: किमान वय : 19 ते कमालवय : 36 वर्षे
पद क्र.20: किमान वय : 18 ते कमाल वय : 33 वर्षे
● अर्ज शुल्क:
जे उमेदवार General/ OBC/ EWS या प्रवर्गामध्ये अर्ज करत आहे त्यांना 500/- रुपये अर्ज शुल्क लागेल. सोबतच जे उमेदवार SC/ ST/ ExSM/ ट्रान्सजेंडर/ EBC/ महिला या मध्ये येतेय अशा उमेदवाराला 250/- रुपये अर्ज शुल्क द्यावे लागेल.
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
📝Apply Now | अर्ज करा |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
RRB Paramedical Recruitment सरकार भारतीय रेल्वे मंडळ यांच्यामार्फत रिक्त पदाकरिता भरती निघालेली आहे, ही भरती विविध पदाकरिता आहे त्यामुळे लागणारे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा हे वेगवेगळे प्रकारे राहणार आहे, पात्र असलेल्या इच्छुक उमेदवारांनी 16 सप्टेंबर 2024 पर्यंत आपला अर्ज पूर्ण करावा