RRB NTPC Recruitment 2024 | रेल्वे मध्ये 8,113 पदासाठी मेघा भरती, त्वरित अर्ज कर्ज!

RRB NTPC Recruitment 2024 रेल्वे विभाग मार्फत 8,113 जागेसाठी रेल्वेमध्ये परमनंट भरती निघालेली आहे, यासाठी वयोमर्यादा 18 ते 36 वर्ष आहे, या पदाकरीत महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असल्यामुळे पात्र असलेल्या इच्छुक उमेदवारांनी दिनांक 13 ऑक्टोंबर 2024 पर्यंत आपला अर्ज रेल्वे भरतीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पूर्ण करावा. या भरतीबद्दल शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आवश्यक कागदपत्रे याबद्दल सर्व माहिती खालील प्रमाणे दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Me
तपशीलमाहिती
विभागाचे नावRailway Recruitment Board (RRB)
कॅटेगरीकेंद्र सरकारी जॉब
वयोमर्यादा18 ते 36 वर्षे
नौकरी स्थानसंपूर्ण भारत
अर्जाची पद्धतऑनलाइन
वेतन19,900/- ते 1,12,000/-
अर्ज सुरू होण्याची तारीख14 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख13 ऑक्टोबर 2024
Gender Eligibilityमहिला आणि पुरुष
अर्ज फीप्रवर्गानुसार
कोण अर्ज करू शकतातभारतीय नागरिक
अधिकृत वेबसाईटwww.indianrailways.gov.in

 DPCOE Pune Bharti 2024 | ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे भरती २०२

● पदाचे नाव आणि तपशील :

पदाचे नावपद संख्या
1) मुख्य व्यावसायिक आणि तिकीट पर्यवेक्षक1736
2) स्थानक मास्टर994
3) मालगाडी व्यवस्थापक3144
4) कनिष्ठ खाते सहाय्यक व टंकलेखक1507
5) वरिष्ठ लिपिक व टंकलेखक732
एकूण8113

शैक्षणिक पात्रता :

जाहिरातीनुसार उमेदवाराला या पदाकरिता विद्यापीठ पदवी किंवा त्याच्या समकक्ष असणे आवश्यक आहे, उमेदवाराला पदाच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहिती खाली दिलेल्या PDF मध्ये दिलेली आहे. (मुळ जाहिरात पाहावी)

वयोमर्यादा :

Railway Recruitment 2024 : उमेदवाराला दिनांक 01 जानेवारी 2025 रोजी किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 36 वर्ष असावे, जे उमेदवार SC आणि ST या प्रवर्गामध्ये आहेत अशा उमेदवारांना 5 वर्ष सूट मिळेल आणि जे उमेदवार OBC प्रवर्गामध्ये आहेत अशा उमेदवारांना 3 वर्ष सूट मिळेल. वयोमर्यामध्ये मर्यादा अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या पीडीएफ लिंक बघावी

आवश्यक कागदपत्रे :

  1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे
  2. जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  3. उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र (EWS साठी)
  4. ना हरकत प्रमाणपत्र (NOC)
  5. माजी सैनिक दस्तऐवज
  6. अपंगत्व प्रमाणपत्र (PwBD साठी)
  7. फोटो ओळखपत्र
  8. पासपोर्ट आकाराचे फोटो
  9. स्वाक्षरी नमुने
  10. रहिवासी प्रमाणपत्र (लागू असल्यास)

वेतन :

या केंद्र सरकार जॉब मध्ये उमेदवाराला 19,900/- ते 1,12,000/- रुपये या दरम्यान वेतन देण्यात येईल.

परीक्षा शुल्क :

अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना या पदाकरिता परीक्षा शुल्क द्यावी लागेल जो उमेदवार Gen/OBC/EWS या प्रवर्गामध्ये आहे अशा उमेदवारांना ₹500/- रुपये फी द्यावी लागेल आणि जो उमेदवार SC/ST/PwD या प्रवर्गामध्ये आहे अशा उमेदवारांना परीक्षा ₹250/- शुल्क द्यावी.

लिंकवर्णन
📑 PDF जाहिरातभरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF
📝Apply Nowअर्ज करा
✅ अधिकृत वेबसाईटअधिकृत संकेतस्थळ

निष्कर्ष :

RRB NTPC Recruitment 2024 | RRB विभाग मार्फत मध्ये विविध पदाकरिता भरती निघालेली आहे. या भरतीसाठी भारतीय नागरिक असं करू शकतो. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे त्यामुळे उमेदवारांनी वर नमूद केलेल्या रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला अर्ज पूर्ण करावा. अशाच जाहिराती सर्वात लवकर प्राप्त करण्यासाठी महा जॉब संधी व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा.

इतर नौकरी संधी :

Poornawadi Nagarik Sahakari Bank Bharti 2024 | पूर्णवादी नागरीक सहकारी बँक भरती 2024 – Apply for 13 Vacancies
MMRCL Mumbai Recruitment 2024 | मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती
Hutatma Sahakari Shakhar Karkhana Sangli Bharti 2024 : विविध पदांसाठी भरती
Gramin Pani Purvatha Vibhag Pune Bharti 2024 | ग्रामीण पाणी पुरवठा विभाग पुणे भरती 2024
Exim Bank Recruitment 2024 | सरकारी Exim बँकेत पर्मनंट भरती, बघा ऑनलाइन लिंक आणि अधिक माहिती!
District Hospital Beed Bharti 2024: जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण युनिट, सिव्हिल हॉस्पिटल बीड
  NMMC Recruitment 2024 : नवी मुंबई येथे महानगरपालिका मार्फत 76 पदासाठी शिक्षक भारती, अर्ज झाले सुरू!
DNM Faizpur Jalgaon Bharti 2024: TVES’s धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर भरती 2024
ITBP Constable Driver Recruitment 2024 : भारत-तिबेट सीमा पोलीस दल 545 पदाकरिता मेघा भारती, लगेच अर्ज करा!
MGM KVK Chhatrapati Sambhajinagar Bharti 2024 | महात्मा गांधी मिशन कृषी विज्ञान केंद्र भरती २०२४
SVIMS Pune Bharti 2024: साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज पुणे भरती २०२४
 Poornawadi Nagarik Sahakari Bank Bharti 2024 | पूर्णवादी नागरीक सहकारी बँक भरती 2024 – Apply for 13 Vacancies
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये क्लेरिकल, वाहनचालक, सुरक्षा रक्षक पदासाठी मेगा भारती, अर्ज करण्यासाठी जाहिरात बघा!
Department of Telecommunication Recruitment 2024 : कनिष्ठ लेखापाल आणि स्टेनोसह 38 विविध पदांसाठी अर्ज करा
दक्षिण रेल्वे मध्ये विविध पदांसाठी भरती पगार – 63,200/- लगेच अर्ज कर! Railway Recruitment 2024
SSC Constable Recruitment 2024 | 39,481 रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू, त्वरित अर्ज करा!
Indian Navy SSC Officer Recruitment 2024  | इंडियन नेव्ही 250 पदांसाठी मेगा भरती
Renukamata Credit Society Ahmednagar Bharti 2024 : ३५ पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती
Osmanabad Janta Sahkari Bank Bharti 2024: 50 कनिष्ठ लिपिक पदांसाठी अर्ज करण्याची संधी
Shetkari Shikshan Mandal Pune Recruitment 2024 : सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापक, आणि ग्रंथपाल पदांसाठी 39 रिक्त जागा
NABARD Bharti 2024 :बँकेचे वैद्यकीय अधिकारी (BMO) पदासाठी नवीन भरती – त्वरित अर्ज करा!
Shri Tuljabhavani Temple Sangsthan Bharti 2024 
Maharashtra State Biodiversity Board Recruitment 2024 : नागपूरमध्ये कनिष्ठ जैवविविधता प्रकल्प फेलो पदांसाठी अर्ज करा
MADC Recruitment 2024 | 7 पदांसाठी अर्ज करा – नागपूर आणि अमरावती येथे नोकरीची संधी!
Shri Shivaji Maratha Society Bharti 2024: प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक पदांसाठी 12 जागांची भरती
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती 2024, पगार 30,000/- पूर्ण माहिती बघा!
Work From Home Jobs पगार मिळेल 32,000/- प्रति महिना, केवळ 12वी उत्तीर्ण, लगेच अर्ज कर!
Solapur Zilla Nagari Sahakari Banks Co-Op Association Bharti 2024 : देवगिरी नागरी सहकारी बँक लिपिक पदांसाठी अर्ज करा
NHM Dhule Recruitment 2024 | जिल्हा परिषद विभाग 58 पदासाठी भरती
12 वी पास उमेदवारांसाठी अंगणवाडी मदतनिस पदासाठी भरती। अर्ज सुरू झाले, बघा अंतिम तारीख!
Mahapareshan Baramati Bharti 2024 : 32 इलेक्ट्रिशियन पदांसाठी अर्जाची संधी – संपूर्ण तपशील जाणून घ्या
[मेघा भारती]11,558 जागांसाठी रेल्वे मध्ये पर्मनंट भरती, पगार 63,200/- लगेच अर्ज कर!
The Hasti Co-op Bank Bharti 2024 : अंतर्गत लेखा परीक्षक, एचआर प्रमुख, शाखा व्यवस्थापक आणि इतर पदांसाठी अर्ज करा!

Leave a Comment