RRB NTPC Recruitment 2024 : Railway Recruitment Board (RRB) विभाग मार्फत 11,558 जागांसाठी रेल्वे मध्ये पर्मनंट भरती जाहिरात प्रकाशित झालेली आहे. या पदासाठी भारतीय पत्र आहेत. महिला आणि पुरुष दोघेही या पदासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन प्रकारे राहणार आहे. पात्र असलेल्या इच्छुक उमेदवारांनी दिनांक 13 ऑक्टोंबर 2024 या दिनांक च्या अगोदर आपला अर्ज RRB च्या अधिकृत वेबसाईटवर सबमिट करावा. या भरतीबद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
RRB NTPC Recruitment 2024
तपशील माहिती विभागाचे नाव Railway Recruitment Board (RRB) कॅटेगरी केंद्र सरकारी जॉब वयोमर्यादा 18 ते 33 व 36 वर्षे वेतन 19,900/- ते 63,200/- नौकरी स्थान संपूर्ण भारत अर्जाची पद्धत ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख 14 & 21 सप्टेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोंबर 2024 Gender Eligibility महिला आणि पुरुष अर्ज फी प्रवर्गावर आधारी आहे कोण अर्ज करू शकतात संपूर्ण भारतभर अधिकृत वेबसाईट www.indianrailways.gov.in
● पदाचे नाव आणि तपशील
पदवीधर पदे [Graduate Posts]
पदाचे नाव पदांची संख्या 1) मुख्य व्यावसायिक – तिकीट पर्यवेक्षक 1736 2) स्टेशन मास्टर 994 3) मालगाडी व्यवस्थापक 3144 4) कनिष्ठ लेखा सहायक – टायपिस्ट 1507 5) वरिष्ठ लिपिक – टायपिस्ट 732
पदवीपूर्व पदे [Undergraduate Posts]
पदाचे नाव पदांची संख्या 6) व्यावसायिक – तिकीट लिपिक 2022 8) लेखा लिपिक – टायपिस्ट 361 9) कनिष्ठ लिपिक – टायपिस्ट 990 10) गाड्यांचा लिपिक 72 एकूण 11,558
● शैक्षणिक पात्रता :
मुख्य व्यावसायिक – तिकीट पर्यवेक्षक: कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे.
स्थानक मास्टर : कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे.
गुड्स ट्रेन व्यवस्थापक : कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे.
कनिष्ठ लेखा सहाय्यक – टायपिस्ट: कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे आणि संगणकावर इंग्रजी किंवा हिंदीमध्ये टायपिंगचे कौशल्य आवश्यक आहे.
वरिष्ठ लिपिक – टायपिस्ट: कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे आणि संगणकावर इंग्रजी किंवा हिंदीमध्ये टायपिंगचे कौशल्य आवश्यक आहे.
व्यावसायिक – तिकीट लिपिक: 12वी (+2 स्तर) किंवा त्याच्या समकक्ष पात्रता आवश्यक आहे.
लेखा लिपिक – टायपिस्ट: 12वी (+2 स्तर) किंवा त्याच्या समकक्ष पात्रता आवश्यक आहे.
कनिष्ठ लिपिक – टायपिस्ट: 12वी (+2 स्तर) किंवा त्याच्या समकक्ष पात्रता आवश्यक आहे.
गाड्यांचा लिपिक : 12वी (+2 स्तर) किंवा त्याच्या समकक्ष पात्रता आवश्यक आहे.
● वयोमर्यादा :
18 ते 36 वर्षे : पदवीपूर्व पदे [Undergraduate Posts] ( मुख्य व्यावसायिक, स्टेशन मास्टर, मालगाडी व्यवस्थापक, कनिष्ठ लेखा सहायक, वरिष्ठ लिपिक)
18 ते 33 वर्षे : पदवीपूर्व पदे [Undergraduate Posts] ( व्यावसायिक – तिकीट लिपिक, लेखा लिपिक, कनिष्ठ लिपिक, गाड्यांचा लिपिक)
प्रवर्गाच्या आधारावर उमेडवरला या पदासाठी सूट मिळेल. सर्व खालील प्रमाणे दिली आहे.
प्रवर्ग वयोमर्यादा सूट SC/ST 5 वर्षे OBC 3 वर्षे PwBD (Gen/EWS) 10 वर्षे PwBD (SC/ST) 15 वर्षे PwBD (OBC) 13 वर्षे माजी सैनिक सरकारी धोरणानुसार
● वेतन :
पदाचे नाव पगार स्तर आणि वेतन मुख्य व्यावसायिक – तिकीट पर्यवेक्षक Level 6, रु. 35,400/- स्थानक मास्टर Level 6, रु. 35,400/- गुड्स ट्रेन व्यवस्थापक Level 5, रु. 29,200/- कनिष्ठ लेखा सहाय्यक – टायपिस्ट Level 5, रु. 29,200/- वरिष्ठ लिपिक – टायपिस्ट Level 5, रु. 29,200/- व्यावसायिक – तिकीट लिपिक Level 3, रु. 21,700/- लेखा लिपिक – टायपिस्ट Level 3, रु. 19,900/- कनिष्ठ लिपिक – टायपिस्ट Level 3, रु. 19,900/- गाड्यांचा लिपिक Level 3, रु. 19,900/-
● परीक्ष शुल्क : :
उमेदवारांची श्रेण्या/समाज फी 1) सर्व उमेदवार (खालील श्रेणीतील उमेदवार वगळता) ₹500/- (यामधून ₹400/- CBT मध्ये उपस्थित झाल्यावर बँक शुल्क वजा करून परत मिळवता येईल) 2) SC, ST, माजी सैनिक, PwBD, महिला, ट्रान्सजेंडर, अल्पसंख्याक किंवा आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC) ₹250/- (CBT मध्ये उपस्थित झाल्यावर लागू असलेल्या बँक शुल्क वजा करून परत मिळवता येईल)
● महत्वाच्या लिंक :
● निष्कर्ष :
Railway Recruitment Board (RRB) विभाग मार्फत 11,558 जागांसाठी रेल्वे मध्ये पर्मनंट भरती जाहिरात प्रकाशित झालेली आहे. ही एक केंद्र सरकार भरती आहे. त्यामध्ये संपूर्ण भारतामधील नागरिक अर्ज करू शकतात, उमेदवारांनी 13 ऑक्टोबर 2024 पर्यंत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने रेल्वे विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जमा करावा. अशाच जाहिराती सर्वात लवकर मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
● इतर नौकरी संधी :
जाहिरात लिंक The Hasti Co-op Bank Bharti 2024 : अंतर्गत लेखा परीक्षक, एचआर प्रमुख, शाखा व्यवस्थापक आणि इतर पदांसाठी अर्ज करा!जाहिरात बघा MGIMS Wardha Recruitment 2024 : महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्थेत 60 प्राध्यापक पदांसाठी अर्ज कराजाहिरात बघा 12वी उत्तीर्ण विद्यार्थी साठी – महाराष्ट्र शासन वस्तू आणि सेवा कर विभाग भरती, लगेच अर्ज कर!जाहिरात बघा GMC Nagpur Recruitment 2024 : सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती 88 रिक्त जागांसाठी अर्ज करा!जाहिरात बघा SIDBI Recruitment 2024 : मुख्य वित्तीय अधिकारी आणि कंपनी सचिव पदासाठी आत्ता अर्ज कराजाहिरात बघा BMC Lokmanya Tilak Hospital Recruitment 2024 : प्रयोगशाळा सहाय्यक पदांसाठी भरती जाहिरात बघा Latur Urban Co-op Bank Recruitment 2024 : विविध पदांसाठी 38 रिक्त जागांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती जाहिरात बघा [मुदतवाढ] इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलामध्ये 330 पदासाठी भरती, अर्ज चालू आहेत! जाहिरात बघा IITM Pune Recruitment 2024 : वैद्यकीय सल्लागार, फिजिओथेरपिस्ट आणि नर्स पदांसाठी वॉक-इन इंटरव्ह्यू जाहिरात बघा NHM Raigad Bharti 2024 : 69 वैद्यकीय पदांसाठी रिक्त जागा जाहिरात बघा Thane Mahanagarpalika Bharti 2024 जाहिरात बघा Brihanmumbai Municipal Corporation Recruitment 2024 जाहिरात बघा Bharat Earth Movers Limited Bharti 2024 : ITI प्रशिक्षणार्थी आणि कार्यालयीन सहाय्यक प्रशिक्षणार्थी पदांसाठी 100 रिक्त जागा जाहिरात बघा Amravati Anganwadi Recruitment 2024: एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS), अमरावती जाहिरात बघा NHM Nandurbar Bharti 2024 | जिल्हा परिषद मार्फत १३८ पदासाठी भरती, अर्जाची अंतिम तारीख बघा! जाहिरात बघा PCMC Recruitment 2024 :पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांची भरती | अर्ज सुरू झाले! जाहिरात बघा IOB Apprentice Bharti 2024 : इण्डियन ओवरसीझ बँक मध्ये 550 पदासाठी भरती जाहिरात बघा ITBP Constable Recruitment 2024 : संपूर्ण भारतभर 819 रिक्त पदांसाठी आता अर्ज करा जाहिरात बघा Konkan Railway Bharti 2024 | 192 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, त्वरित अर्ज करा जाहिरात बघा दत्ता मेघे इंस्टिट्यूट वर्धा भरती | Datta Meghe Institute Wardha Recruitment 2024 जाहिरात बघा Amravati Rural Police Bharti 2024 : अमरावती ग्रामीण पोलीस भरती 2024: संपूर्ण माहिती जाहिरात बघा Utkarsh Small Finance Bank Recruitment 2024 : क्रेडिट ऑफिसर, ट्रेनी क्रेडिट ऑफिसर, शाखा व्यवस्थापक पदांची वॉक-इन मुलाखत जाहिरात बघा SAMEER Mumbai Recruitment 2024: 10वी, 12वी आणि पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी जाहिरात बघा युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 पदासाठी भरती, अर्ज सुरू झाले बघा अंतिम तारीख! जाहिरात बघा Indian Army Bharti 2024: हवलदार व नायब सूबेदार पदांसाठी थेट प्रवेश भरती जाहिरात बघा HLL Lifecare Limited Recruitment 2024: ११२१ रिक्त पदांसाठी मुलाखत प्रक्रिया आणि अर्जाची अंतिम तारीख जाहीर जाहिरात बघा MSRTC यवतमाळ महामंडळ भरती 78 पदासाठी भरती। काय पात्रता आहे लगेच बघा! जाहिरात बघा GMC Amravati Recruitment 2024 : प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक पदांसाठी 39 जागांची भरती जाहिरात बघा (Bank Job) रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमध्ये 200 पदासाठी भरती, अधिक माहिती घ्या आणि लगेच अर्ज करा! जाहिरात बघा (New) केंद्रीय रेशीम मंडळमध्ये 122 पदासाठी भरती, जाणून घ्या अंतिम तारीख! जाहिरात बघा SSC GD कॉन्स्टेबल भरती 2025: कॉन्स्टेबल (GD) आणि रायफलमन (GD) पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार जाहिरात बघा
Thank you sir 🙏
10वी पास भारती आहे का ?
तुम्ही पूर्व रेल्वेत 3115 जागांसाठी अर्ज करू शकता.
Click here