(Assistant) पुणे मध्ये सहायक पदासाठी सरकारी भरती, जाणून घ्या अधिक माहिती
by
Pune Assistant Recruitment 2024 :भारतीय विज्ञान शिक्षण संधान संस्था पुणे मार्फत असिस्टंट सहाय्यक पदाकरिता भरती निघालेली आहे. भारतीय नागरिक या पदाकरिता अर्ज करू शकतो अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन राहणार आहे आणि आणि थेट मुलाखती द्वारे निवड प्रक्रिया करण्यात आलेली आहे या पदा बद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
शैक्षणिक पात्रता पूर्ण करण्यासाठी त्या क्षेत्रामधील पदवी किमान 50 टक्के गुण किंवा सक्षम असावी आणि ती पदवी मान्यता विद्यापीठ मधून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
प्रावीण्यउमेदवाराने एम एस ऑफिस मध्ये उत्कृष्ट संगणक चालवणे आवश्यक आहे.
उमेदवार कडे अनुदान व्यवस्थापन आणि त्यांनी सारख्या संगणक प्रणालीचे प्रत्यक्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
लेखा प्रक्रिया आणि अनुदान व्यवस्थित स्थापन यावर उमेदवाराचे चांगले नियंत्रण असणे आवश्यक आहे.
● वयोमर्यादा :
या पदासाठी उमेदवाराचे किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि कमाल वय मर्यादा परचेस 35 वर्ष असावे. ज्या उमेदवाराकडे शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाच्या आधारावर अधिक पात्रता आणि अनुभव असल्यास त्या उमेदवारांना वयोमर्यादा मध्ये सूट मिळू शकते.
● आवश्यक कागदपत्रे :
विहित अर्ज
जन्मतारखेचा दाखला
शैक्षणिक गुणपत्रके आणि प्रमाणपत्रे
अनुभवाचे प्रमाणपत्र
फोटो ओळखपत्र (सरकारी जारी)
● मुलाखतीचा पत्ता :
“सेमीनार कक्ष क्र. २४, मुख्य इमारत, भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे, डॉ. होमी भाभा मार्ग, पुणे – ४११००८.“
या भरतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर 30 ऑगस्ट 2024 या तारखेला सायंकाळी दहा वाजता उपस्थित राहावे वेळेमध्ये विलंब झाल्यास परीक्षा केंद्र जबाबदार राहणार नाही उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.
भारतीय विज्ञान शिक्षण संधान संस्था पुणे मार्फत असिस्टंट सहाय्यक पदाकरिता भरती निघालेली आहे. अर्ज करण्यासाठी कोणत्याच प्रकारची फी नाही, महिला आणि पुरुष दोन्ही सुद्धा या पदासाठी अर्ज करू शकतात आणि नोकरीचे स्थान पुणे राहणार आहे.