NMMC Recruitment 2024 नवी मुंबई येथे महानगरपालिका मार्फत विविध पदाकरिता भरती निघाली आहे, त्यामध्ये बालवाडी शिक्षक आणि बालवाडी मदतनीस यासाठी महिलाकरिता राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहे. या पदाकरिता उमेदवाराला कोणतेही अर्ज फी देण्याची गरज नाही. महिला आणि पुरुष दोघेही या पदासाठी पात्र आहेत. या भरती बद्दल शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन आणि अर्ज सादर करण्याचा पत्ता खालील प्रमाणे दिली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती व्यवस्थित वाचावी.
NMMC Recruitment 2024
तपशील | माहिती |
---|---|
विभागाचे नाव | Navi Mumbai |
कॅटेगरी | महाराष्ट्र शासन सरकारी जॉब |
वयोमर्यादा | 18 ते 38 वर्षे |
नौकरी स्थान | नवी मुंबई |
अर्जाची पद्धत | ऑफलाईन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 13 सप्टेंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 20 सप्टेंबर 2024 |
Gender Eligibility | महिला आणि पुरुष |
अर्ज फी | फी नाही |
कोण अर्ज करू शकतात | महाराष्ट्रातील उमेदवार |
अधिकृत वेबसाईट | www.nmmc.gov.in |
Mumbai Port Trust Bharti 2024 | मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती 2024
● पदाचे नाव आणि तपशील :
पदाचे नाव | संख्या |
---|---|
1) बालवाडी शिक्षिका (केवळ महिला) | 16 |
2) बालवाडी मदतनीस (केवळ महिला) | 12 |
3) सहाय्यक शिक्षक | 20 |
4) सहाय्यक शिक्षक | 28 |
एकूण | 76 |
● शैक्षणिक पात्रता :
1) बालवाडी शिक्षिका (केवळ महिला)
- 12 वी पास
- मॉन्टेसरी कोर्स
2) बालवाडी मदतनीस (केवळ महिला)
- 12 वी पास
3) सहाय्यक शिक्षक (B.Ed अर्हताधारक)
- गणित/विज्ञान (मराठी माध्यम): B.Ed
- गणित/विज्ञान (हिंदी माध्यम): B.Ed
- मराठी (मराठी माध्यम): B.Ed
- हिंदी (हिंदी माध्यम): B.Ed
4) सहाय्यक शिक्षक (D.Ed अर्हताधारक)
- इंग्रजी (मराठी माध्यम): D.Ed
- समाजशास्त्र (मराठी माध्यम): D.Ed
● वयोमर्यादा :
विविध पदाकरिता किमान वयोमर्यादा 18 वर्षे आहे आणि कमाल वयोमर्यादा 38 वर्ष आहे उमेदवाराला या पदासाठी कोणत्याही प्रकारची सूट मिळणार नाही. हा वय मर्यादा सर्वप्रवर्गात उमेदवारांसाठी आहे.
● वेतन :
मुंबई नगरपालिका मार्फत हा एक महाराष्ट्र शासन सरकारी जॉब आहे या पदाकरिता उमेदवाराला मोबदला म्हणून 6,000/- ते 10,000/- प्रती महिना या दरम्यान वेतन मिळेल. हे सर्वांसाठी लागू आहे जाहिरातीनुसार.
● अर्ज सादर करण्याचा पत्ता :
पत्ता : “नवी मुंबई महानगरपालिका (मुख्यालय), भुखंड क्र.1, सेक्टर 15 अ, सी.बी.डी बेलापूर, नवी मुंबई”
बालवाडी शिक्षक, बालवाडी मदतनीस, सहाय्यक शिक्षक अशा विविध पदाकरिता ज्या उमेदवारांनी अर्ज करायचा असेल. अशा पात्र असलेल्या इच्छुक उमेदवारांनी वर नमूद केलेल्या पत्त्यावर दिनांक 20 सप्टेंबर 2024 पर्यंत आपला अर्ज पोस्टाच्या माध्यमाने किंवा कार्यालय मध्ये जाऊन पूर्ण करावी वेळेस विलंब झाल्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील उमेदवारांनी याची नोंद ठेवावे.
● अर्ज कसा करावा :
- अर्ज: 20 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करा.
- शिबीर: 20 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10:00 वाजता नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात उपस्थित राहा.
- प्राधान्य: TET/CET अर्हताधारकांना प्राधान्य, नंतर D.Ed/B.Ed अर्हताधारकांना.
- निवड: शिबीरात उपस्थिती आणि कागदपत्रांच्या आधारावर निवड केली जाईल.
- अटी: निवड झाल्यावर 6 महिन्यांच्या तात्पुरत्या नियुक्तीची प्रक्रिया असेल.
अधिक माहितीसाठी आणि अर्जासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in तपासा.
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
NMMC Recruitment 2024 नवी मुंबई येथे 76 पदाकरिता भरती निघालेली आहे त्यामध्ये शिक्षक आणि शिक्षिका यांची आवश्यकता आहे. अर्ज कसा सादर करावा याबद्दल वरील सर्व माहिती दिलेली आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे, त्यामुळे उमेदवारांनी वर नमूद केलेल्या पत्त्यावर आपला अर्ज दिनांक 20 सप्टेंबर 2024 पर्यंत पूर्ण करून सादर करावा, अशाच जाहिराती सर्वात लवकर प्राप्त करण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा.