NMC Recruitment 2024 नागपूर महानगरपालिका मार्फत कंत्राटी शिक्षक अशा विविध पदासाठी भरती निघालेली आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकतात. पात्र उमेदवाराला 25 हजार प्रति महिना वेतन मिळेल निवड प्रक्रिया थेट मुलाखती द्वारे राहणार आहे, त्यामुळे उमेदवारांनी दिनांक 26 व 27 सप्टेंबर 2024 या तारखेला खाली नमूद केलेल्या पत्त्यावर हजर राहावे.
NMC Recruitment 2024
तपशील | माहिती |
---|---|
विभागाचे नाव | नागपूर महानगरपालिका (शिक्षण विभाग) |
कॅटेगरी | केंद्र सरकारी जॉब |
वयोमर्यादा | 18 ते 65 वर्षे |
नौकरी स्थान | नागपूर |
वेतन | 25,000/- प्रति महिना |
अर्जाची पद्धत | ऑफलाईन (वॉक इन इंटरव्ह्यू) |
मुलाखतीची तारीख | 26 व 27 सप्टेंबर 2024 |
Gender Eligibility | महिला आणि पुरुष |
अर्ज फी | फी नाही |
कोण अर्ज करू शकतात | महाराष्ट्रातील उमेदवार |
अधिकृत वेबसाईट | www.nmcnagpur.gov.in |
Teacher Job Vacancy Nagpur ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा असेल त्या उमेदवारांसाठी या भरती बद्दल शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा पदासाठी मिळणार वेतन मुलाखतीचा पत्ता निवड प्रक्रिया याबद्दल सर्व माहिती खालील प्रमाणे दिली आहे उमेदवाराने सर्व माहिती लक्षपूर्वक वाचावी.
● पदाचे नाव आणि तपशील :
पदाचे नाव | संख्या |
---|---|
1) कंत्राटी शिक्षक (माध्यमिक) | 16 |
2) कंत्राटी शिक्षक (उच्च माध्यमिक) | 02 |
3) क्रिडा व शारीरीक शिक्षक | 13 |
4) संगीत (गायन व वादन) | 07 |
एकूण | 38 |
● शैक्षणिक पात्रता :
1) कंत्राटी शिक्षक (माध्यमिक):
- मुख्य जाहिरातीमध्ये माहिती उपलब्ध नाही अधिक माहितीसाठी संकेतस्थळावर भेट द्या: www.nmcnagpur.gov.in
2) कंत्राटी शिक्षक (उच्च माध्यमिक):
- मुख्य जाहिरातीमध्ये माहिती उपलब्ध नाही अधिक माहितीसाठी संकेतस्थळावर भेट द्या: www.nmcnagpur.gov.in
3) क्रीडा व शारीरिक शिक्षक:
- पात्रता: B.P.Ed किंवा M.P.Ed (Bachelor of Physical Education किंवा Master of Physical Education)
- राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरील भारतीय ऑलंपिक असोसिएशनने मान्यता दिलेल्या खेळांमध्ये सहभागी उमेदवारांना प्राधान्य
4) संगीत (गायन व वादन):
- पात्रता: संगीत विषयात BA किंवा MA
- अन्य शाखेतील पदवी + संगीत विशारद
● वयोमर्यादा :
नागपूर मधील शिक्षण विभाग मार्फत प्रकाशित झालेल्या या पदाकरिता उमेदवाराचे किमान वयोमर्यादा 18 वर्षे असणे आवश्यक आहे आणि कमाल वयोमर्यादा 65 वर्ष असावे या पदाकरिता उमेदवारांना कोणत्याच प्रकारची सूट मिळणार नाही उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.
● वेतन :
जाहिरातीनुसार उमेदवाराला या पदाकरिता 25 हजार रुपये प्रति महिन्यात वेतन मिळेल.
● मुलाखतीचा पत्ता:
पत्ता: “शिक्षक विभाग, नागपूर महानगरपालिका, सिव्हील लाईन्स, म.न.पा. नागपूर”
या पदासाठी पात्र असलेल्या इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर दिनांक 26 व 27 सप्टेंबर 2024 या तारखेला सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत आपला अर्ज पूर्ण करावा.
● निवड प्रक्रिया :
Nagpur Mahanagarpalika Bharti : या पदाकरिता निवड प्रक्रिया थेट मुलाखती द्वारे राहणार आहे त्यामुळे ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करा यासाठी इच्छुक आहात अशा उमेदवारांनी वर नमूद केलेल्या पत्त्यावर जाऊन सकाळी आपला अर्ज पूर्ण करावा आणि थेट मुलाखती साठी तयार राहावे.
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📝Application Form | अर्जाचा नमुना |
📑1. PDF जाहिरात 📑2. PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष : (NMC Recruitment 2024)
नागपूर महानगरपालिका शिक्षक विभाग मार्फत त्रंती कंत्राटी शिक्षक अशा विविध पदासाठी भरती निघालेली आहे त्यासाठी महाराष्ट्र मधील उमेदवार अर्ज करू शकतात अर्ज करण्याचा पत्ता ऑफलाइन असल्यामुळे उमेदवारांनी व नमूद केलेल्या पत्त्यावर थेट भेट द्यावी अशा जाहिराती सर्वात लवकर प्राप्त करण्यासाठी आमच्या महाजॉब संधी टेलिग्राम आणि व्हाट्सअप ग्रुप ला नक्की जॉईन करा.