NHM Nashik Bharti 2024 जिल्हा परिषद आरोग्य विभाग मार्फत विविध पदासाठी निघालेली आहे. या पदाकरिता नोकरीचे स्थान नाशिक राहणार आहे. त्याचबरोबर उमेदवाराला परीक्षेसाठी कोणत्याच प्रकारची परीक्षा शुल्क देण्याची गरज नाही अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन आहे त्यामुळे उमेदवार आले खाली नमूद केलेल्या पत्त्यावर आपला अर्ज दिनांक 30 सप्टेंबर 2024 पर्यंत पूर्ण करावा या भरतीबद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे दिली आहे
NHM Nashik Bharti 2024
तपशील | माहिती |
---|---|
विभागाचे नाव | जिल्हा परिषद (आरोग्य विभाग) |
कॅटेगरी | महाराष्ट्र शासन सरकारी जॉब |
वयोमर्यादा | 18 ते 38 वर्षे |
नौकरी स्थान | नाशिक |
अर्जाची पद्धत | ऑफलाईन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | अर्ज प्रक्रिया सुरू झाली |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 सप्टेंबर 2024 |
Gender Eligibility | महिला आणि पुरुष |
अर्ज फी | फी नाही |
कोण अर्ज करू शकतात | महाराष्ट्रातील उमेदवार |
अधिकृत वेबसाईट | www.arogya.maharashtra.gov.in |
● पदाचे नाव आणि तपशील :
पदाचे नाव | संख्या |
---|---|
1) जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष) | 01 |
2) डेटा एन्ट्री ऑपरेटर (आयुष) | 01 |
एकूण | 02 |
● शैक्षणिक पात्रता :
1) जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष):
- आयुषसह किसी भी शाखे में स्नातक।
- हेल्थकेअर मॅनेजमेंट में MBA या संबंधित मास्टर्स/डिप्लोमा।
- 3 वर्ष का अनुभव व MS ऑफिस कौशल आवश्यक।
2) डेटा एंट्री ऑपरेटर (आयुष):
- किसी भी शाखे में स्नातक।
- इंग्लिश में 40 WPM और मराठी में 30 WPM टाइपिंग (GCC प्रमाणपत्र)।
- MS-CIT आवश्यक।
● वयोमर्यादा :
ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा असेल, त्या उमेदवाराला किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि कमाल व वयोमर्यादा 38 वर्षे असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे सूट आहेत त्यामुळे राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल 43 वर्ष पर्यंत उमेदवारा या पदासाठी पात्र आहेत.
● आवश्यक कागदपत्रे :
1) अर्ज पत्र
2) लहान कुटुंब प्रमाणपत्र
3) शैक्षणिक प्रमाणपत्र
4) अनुभव प्रमाणपत्र
5) जात प्रमाणपत्र
6) वयाचा पुरावा
7) संगणक कौशल्य (MS-CIT/ DOEACC)
8) ABHA कार्ड
9) इतर
● वेतन :
या पदाकरिता उमेदवाराला मोबदला म्हणून प्रति महिना 18,000/- ते 35,000/- रुपये वेतन या दरम्यान मिळेल.
● अर्ज सादर करण्याचा पत्ता: (NHM Nashik Bharti 2024)
पत्ता: “राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक.”
जो उमेदवार या पदासाठी इच्छुक आहे अशा पात्र असलेल्या उमेदवारांनी वर नमूद केलेल्या पत्त्यावर दिनांक 30 सप्टेंबर 2024 पर्यंत आपला अर्ज थेट कार्यालय मध्ये जाऊन किंवा पोस्टाच्या माध्यमातून वेळेवर पूर्ण करावा वेळेस विलंब झाल्याच उमेदवार स्वतः जबाबदार राहील उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
जिल्हा परिषद विभाग मार्फत भरती जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष) आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर (आयुष) या पदासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती बद्दल शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आवश्यक कागदपत्रे आणि सर्व माहिती या लेखी मध्ये दिलेली आहे. अशा जाहिराती सर्वच लवकर प्राप्त करण्यासाठी आमच्या संधी महाजॉब संधी टेलिग्राम ग्रुप आणि व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा,