राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM Dhule) अंतर्गत “योग प्रशिक्षक” पदांच्या विविध रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये इच्छुक आणि पात्र उमेदवार धुळे येथे नौकरीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2024 आहे. खालील दिलेल्या माहितीच्या आधारे पात्र उमेदवारांनी अर्ज पाठवावेत.
NHM Dhule Bharti 2024 मध्ये योग प्रशिक्षक पदासाठी विविध रिक्त जागा भरण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करावा आणि दिलेल्या सूचनांचे पालन करावे.