Nagpur Mahanagarpalika Bharti 2024 :आरोग्य विभाग महानगरपालिका नागपूर यांच्या मार्फत कॉर्पोरेशन हेल्थ कॅलरी सोसायटी नागपूर मध्ये 15 रिक्त आयोगांतर्गत क्लिनिक अंतर्गत स्पेशलिस्ट साठी रिक्त जागेसाठी जाहिरात प्रकाशित झालेली आहे. या परीक्षेमध्ये थेट मुलाखती द्वारे उमेदवारांची निवड होणार आहे. तरी पात्र असलेल्या इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर भेट द्यावी.
Nagpur Mahanagarpalika Bharti 2024
तपशील | माहिती |
---|---|
विभागाचे नाव | नागपूर महानगरपालिका – आरोग्य विभाग |
कॅटेगरी | महाराष्ट्र शासन सरकारी जॉब |
वयोमर्यादा | 18+ |
वेतन | 2000 ते 5000 प्रति भेट |
नौकरी स्थान | नागपूर |
अर्जाची पद्धत | ऑफलाईन (वॉक इन इंटरव्ह्यू) |
मुलाखतीची तारीख | 05 सप्टेंबर 2024 |
Gender Eligibility | महिला आणि पुरुष |
अर्ज फी | फी नाही |
कोण अर्ज करू शकतात | महाराष्ट्रातील उमेदवार |
अधिकृत वेबसाईट | www.nmcnagpur.gov.in |
● विशेषज्ञ नाव आणि तपशील :
विशेषज्ञ नाव | एका महिन्यात एकूण भेटी |
---|---|
1) Physician (Medicine) | 4 |
2) Obstetrician & Gynaecologist | 4 |
3) Paediatrician | 4 |
4) Ophthalmologist | 2 |
5) Dermatologist | 2 |
6) Psychiatrist | 2 |
7) ENT Specialist | 2 |
● शैक्षणिक पात्रता आणि भेटीचे मोबदला :
शैक्षणिक पात्रता | प्रति भेटीचे मोबदला |
---|---|
1. MD Medicine, DNB | रु. 2000 पर्यंत रु. 5000 |
2. MD/MS Gyn/DGO/DNB | रु. 2000 पर्यंत रु. 5000 |
3. MD Paed/DCH/DNB | रु. 2000 पर्यंत रु. 5000 |
4. MS Ophthalmologist/DOMS | रु. 2000 पर्यंत रु. 5000 |
5. MD (Skin/VD) DVD, DNB | रु. 2000 पर्यंत रु. 5000 |
6. MD Psychiatrist/DPM/DNB | रु. 2000 पर्यंत रु. 5000 |
7. MS Ent/DORL/DNB | रु. 2000 पर्यंत रु. 5000 |
● वयोमर्यादा :
या क्षेत्रा मध्ये उमेदवाराचे वय किमान वय 18+ वर्ष असावे.
● आवश्यक कागदपत्रे :
- प्रथम विहीत नमुन्यातील अर्ज
- १० वी गुणपत्रक आणि सनद
- शैक्षणिक अर्हतेनुसार प्रमाणपत्रे व मार्कशिट
- अनुभव प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- महाराष्ट्र मेडीकल कौन्सिल नोंदणी तसेच नुतनीकरण प्रमाणपत्र
● मुलाखतीचा पत्ता :
“आरोग्य विभाग, पाचवा माळा, सिव्हिल लाईन. नागपुर महानगरपालिका“
मुलाखती साठी उमेदवाराने दिनांक ०५ सप्टेंबर २०२४ रोजी वर दिलेल्या स्थानी उपस्तिथ राहावे आणि वेळ सकाळी 10AM ते 11:59 AM पर्यंत अर्जदारचीन नोंदणी होणार आहे.
● अटी आणि शर्ती :
- उमेदवार हा महाराष्ट्र राज्यामधील रहिवासी असावा.
- उमेदवार संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिक सक्षम असावा आणि उमेदवारा विरुद्ध कोणत्याही प्रकारचे फौजदारी गुन्हा दाखल नसावा
- अर्जदार जर अनेक पदासाठी अर्ज करत असेल तर त्याला स्वातंत्र अर्ज करावे लागेल.
- उपरोक्त पदाकरीता Walk in Interview घेण्यात येतील.
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
आरोग्य विभाग महानगरपालिका नागपूर यांचे नियंत्रणाखाली कॉर्पोरेशन हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी नागपुर यांच्या यांच्याद्वारे व्हॅलीक्लिनिक अंतर्गत Specialist या पदाकरिता थेट मुलाखत द्वारे अर्ज राबविण्यात येत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी या पदासाठी वर दिलेल्या पत्त्याला थेट भेट द्यावी.
सूचना :- ( उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.)