Nagar Parishad Bharti 2024 washim नगरपरिषद कार्यालय विभाग मार्फत शहर समन्वयक पदाकरिता भरती निघालेली आहे यासाठी पदवीधर असणे आवश्यक आहे महिला आणि पुरुष दोघेही या पदासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी किंवा परीक्षा शुल्क शून्य रुपये आहे. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने असल्यामुळे उमेदवाराने दिनांक 19 सप्टेंबर 2024 पर्यंत आपला अर्ज खाली नमूद केलेल्या पत्त्यावर पूर्ण करा. याभरती बद्दल अधिक माहिती कार्यक्रमाला दिली आहे.
Nagar Parishad Bharti washim 2024
तपशील | माहिती |
---|---|
विभागाचे नाव | नगर परिषद कार्यालय |
कॅटेगरी | महाराष्ट्र शासन सरकारी जॉब |
वयोमर्यादा | 18 ते 35 वर्षे |
वेतन | 45,000/- |
नौकरी स्थान | कारंजा, जि. वाशिम |
अर्जाची पद्धत | ऑफलाईन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 11 सप्टेंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 19 सप्टेंबर 2024 |
Gender Eligibility | महिला आणि पुरुष |
अर्ज फी | फी नाही |
कोण अर्ज करू शकतात | महाराष्ट्रातील उमेदवार |
अधिकृत वेबसाईट | www.washim.gov.in |
● पदाचे नाव आणि तपशील :
पदाचे नाव | संख्या |
---|---|
1) शहर समन्वयक (city co-ordinator) | 1 |
एकूण | 1 |
● शैक्षणिक पात्रता :
उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विदयापीठातील मधून खालील पैकी कोणत्याही शाखेतील पदवी असावं.
- बी.ई/बी टेक (कोणताही शाखा)
- बि.आर्क
- बी. प्लानिंग
- बी.एस.सी. (कोणताही शाखा)
अनुभव – नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेशी निगडीत कामाचा किमान सहा महिन्याचा अनुभव आवश्यक आहे.
● वयोमर्यादा :
या पदाकरिता अर्ज करत असलेल्या उमेदवारांचे किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 35 वर्षे असणे आवश्यक आहे. (शहर समन्वयक म्हणुन अनुभव धारण करणाऱ्या उमेदवारास अनुभवा इतकी वयो- मर्यादा मर्यादा शिथील राहील।)
● वेतन :
करंजा या क्षेत्रामध्ये या भरतीसाठी उमेदवाराला 45,000/- रु. मासिक मानधन मिळेल.
● अर्ज सादर करण्याचा पत्ता :
पत्ता : “आवक जावक विभाग, नगर परिषद कायालय, कारंजा जि. वाशिम”
उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा असेल त्यांनी वर दिलेल्या पत्त्यावर दिनांक 19 सप्टेंबर 2024 या तारखेच्या अगोदर आपला अर्ज अर्ज पोस्टाच्या माध्यमाने द्वारे किंवा सरळ कार्यालय मध्ये जाऊन पूर्ण करू शकता. अर्जामध्ये विलंभ झाल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही त्यासाठी उमेदवार स्वतः जबाबदार राहील.
अटी व शर्ती : आरोग्य विभाग प्रमुखांकडे उपलब्ध.
सूचना : वेळापत्रक आणि मुलाखत वेळ इ-मेलद्वारे कळवली जाईल.
अर्ज मंजुरी : अर्ज मंजूर/नामंजूर करण्याचे अधिकार मुख्याधिकाऱ्यांकडे
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
Nagar Parishad Bharti washim 2024 वाशिम जिल्ह्यामध्ये कारंजा या तालुक्यामध्ये शहर समन्वयक (city co-ordinator) पदाकरिता भरती निघालेली आहे. यासाठी वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे आहे. पात्र असलेल्या इच्छुक उमेदवारांनी वर नमूद केलेल्या पत्त्यावर आपला अर्ज पोस्टाच्या माध्यमाने किंवा कार्यालय मध्ये जाऊन पूर्ण करा. अशाच जाहिराती सर्वात लवकर प्राप्त करण्यासाठी आमच्या महा जॉब संधी व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा.