NABARD Recruitment 2024 कृषी व ग्रामीण विकास बँक विभागामार्फत 108 जागांसाठी भरती निघालेली आहे. त्यासाठी अनुभवाची गरज नाही. फ्रेशर असलेला उमेदवारसुद्धा या पदासाठी अर्ज करू शकतो. या पदांसाठी महिला आणि पुरुष दोघेही पात्र आहेत. हा एक सरकारी जॉब आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असल्यामुळे, उमेदवारांनी 21 ऑक्टोबर 2024 पर्यंत आपला अर्ज अधिकृत वेबसाईटवर जाऊन जमा करावा.
NABARD Recruitment 2024
तपशील | माहिती |
---|---|
विभागाचे नाव | कृषी व ग्रामीण विकास बँक |
कॅटेगरी | सरकारी बँक जॉब |
वयोमर्यादा | 18 ते 30 वर्षे |
नौकरी स्थान | ऑल इंडिया |
वेतन | 35,000 प्रति महिना |
अर्जाची पद्धत | ऑनलाइन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 02 ऑक्टोबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 21 ऑक्टोबर 2024 |
Gender Eligibility | महिला आणि पुरुष |
अर्ज फी | Gen/OBC/EWS: ₹450/-, SC/ST/PwD: ₹ 50/- |
कोण अर्ज करू शकतात | ऑल इंडिया उमेदवार |
अधिकृत वेबसाईट | www.nabard.org |
● पदाचे नाव आणि तपशील :
पदाचे नाव | संख्या |
---|---|
1) कार्यालय परिचर (Office Attendant) | 108 |
एकूण | 108 |
● शैक्षणिक पात्रता :
उमेदवाराने किमान १०वी (SSC/माध्यमिक) परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
● वयोमर्यादा :
वयोमर्यादा (Age Limit):
उमेदवाराचे वय 01/10/2024 रोजी 18 ते 30 वर्षे दरम्यान असावे..
● आवश्यक कागदपत्रे :
- आवश्यक कागदपत्रे (Required Documents):
- १०वी प्रमाणपत्र (SSC/माध्यमिक प्रमाणपत्र)
- जन्मतारीख दर्शवणारे प्रमाणपत्र (Birth Certificate)
- ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड इ.)
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- जात प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
- रहिवासी प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
- अनुभव प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
● वेतन :
वेतन (Salary):
या पदासाठी एकूण मासिक वेतन रु. 35,000/- (ग्रॉस एमोल्युमेंट्स) असेल.
● निवड प्रक्रिया :
Step 1: वैद्यकीय तपासणी
Step 2: ऑनलाईन लेखी परीक्षा
Step 3: साक्षात्कार
Step 4: दस्तावेज पडताळणी
● अर्ज कसा करावा :
- www.nabard.org वर ऑनलाईन अर्ज करा.
- वैयक्तिक तपशील भरून नोंदणी करा.
- फोटो आणि सही अपलोड करा.
- शुल्क भरून अर्ज सादर करा.
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
📝Apply Now | अर्ज करा |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
NABARD bharati कृषी व ग्रामीण विकास बँकेत कार्यालय परिचर या पदासाठी एकूण 108 पदासाठी भरती जाहिरात प्रकाशित झालेली आहे. त्यासाठी संपूर्ण भारतातील उमेदवार पात्र आहेत. या पदासाठी संपूर्ण भारतात कुठेही अर्ज करता येईल. हा एक सरकारी जॉब आहे. ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी वर नमूद केलेल्या लिंकवर जाऊन आपला अर्ज पूर्ण करावा. अशा जाहिराती सर्वात लवकर प्राप्त करण्यासाठी महा जॉब संधीच्या टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअॅप ग्रुपला नक्की जॉइन करा.