बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये ४४ पदासाठी भारती, पगार : 1,50,100/- | लगेच अर्ज करा!

MCGM Peripheral Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये “वरिष्ठ सल्लागार’ आणि ‘कनिष्ठ सल्लागार’ आणि ज्युनियर ग्रंथपाल, कनिष्ठ आहारतज्ज्ञ” पदासाठी भरती निघालेली आहे. त्यामध्ये या पदासाठी एकूण ४४ रिक्त पदे आहेत. ती उमेदवारी या पदासाठी पात्र आहेत अशा इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज पोस्टाने 6 सप्टेंबर 2024 या दिनांकच्या अगोदर खाली दिलेल्या पत्त्यावर पोहचला हवा. या पदासाठी शैक्षणिक पात्रता,वयोमार्यादा, नोकरीचे ठिकाण अशी सर्व माहिती खालील प्रमाणे दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Me
तपशीलमाहिती
महानगरपालिकाबृहन्मुंबई महानगरपालिका
वयोमर्यादा18 ते 35 वर्षापर्यंत
वेतन25,500/- ते 1,50,100/-
नौकरी स्थानमुंबई, महाराष्ट्र
अर्जाची पद्धतऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख6th September 2024
Gender Eligibilityपुरुष आणि स्त्री
कोण अर्ज करू शकतातमहाराष्ट्र मधील उमेदवार
अधिकृत वेबसाईटwww.portal.mcgm.gov.in

● पदाचे नाव आणि तपशील :

पदाचे नावसंख्या
1) वरिष्ठ सल्लागार (Senior Consultant)18
2) कनिष्ठ सल्लागार (Junior Consultant) 18
3) कनिष्ठ ग्रंथपाल (Junior Librarian) 04
4) कनिष्ठ आहारतज्ञ (कनिष्ठ आहारतज्ञ)04
एकूण 44

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.1: वरिष्ठ सल्लागार – DNB / MD / MS
पद क्र.2: कनिष्ठ सल्लागार – DNB / MD / MS
पद क्र.3: कनिष्ठ ग्रंथपाल – Graduate with Science + Experience.
पद क्र.4: कनिष्ठ आहारतज्ञ – Graduate with Home Science, Nutrition, Dietitian..

MCGM Peripheral Recruitment 2024

वयोमर्यादा :

वरिष्ठ सल्लागार आणि कनिष्ठ सल्लागार या पदा करीत उमेदवाराचे वयोमर्यादा ६० पर्यंत असावे. त्याच बरोबर कनिष्ठ ग्रंथपाल आणि कनिष्ठ आहारतज्ञ या पदा करिता वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे आणि या मध्ये काही उमेदवाराला ५ वर्षेची सूट मिळते.

वेतन :

नगरपालिका द्वारे विविध पदे असल्यामुळे त्यांना पदाच्या आधारावर वेतन देण्यात येत आहे. वेतनाचे स्वरूप खालील प्रमाणे दिले आहे.

पदाचे नाववेतन
वरिष्ठ सल्लागाररु.1,50,000/- pm.
कनिष्ठ सल्लागाररु. 1,25,000/- pm.
कनिष्ठ ग्रंथपालरु. 25,000/- pm.
कनिष्ठ आहारतज्ञरु. 25,000/- pm.

अर्ज पाठवण्याचा पत्ता:

English : “Dispatch Section, Ground Floor, Near College Canteen, Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Sion, Mumbai – 400022.”

मराठी : “डिस्पॅच विभाग, तळमजला, कॉलेज कॅन्टीनजवळ, लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज बिल्डिंग, सायन, मुंबई – ४००२२

● महत्वाच्या लिंक :

लिंकवर्णन
📑 PDF जाहिरातभरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF
✅ अधिकृत वेबसाईटअधिकृत संकेतस्थळ

निष्कर्ष :

महानगरपालिका मुंबई मध्ये विविध पदाकरिता भरती निघालेली आहे नोकरीचे स्थान मुंबई आणि अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करण्यात येत आहे सहा सप्टेंबर 2024 पर्यंत उमेदवारांनी आपला अर्ज पोस्टाच्या माध्यमातून पाठवा ज्या उमेदवारांचा अर्ज या दिनांक च्या नंतर देण्यात येईल त्यांचा विचार केला जाणार नाही

इतर नौकरी संधी

सर्व जाहिराती
50 हजार जागांसाठी मेगभरती! मुख्यमंत्री योजनादूत भरती 2024
सुंदरलाल सावजी बँक मध्ये भरती 2024 (पगार 45,000/-) अधिक माहिती जाणून घ्या! सुंदरलाल सावजी बँक मध्ये भरती 2024 (पगार 45,000/-) अधिक माहिती जाणून घ्या!
IRDAI Recruitment 2024: 49 सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू
(Teacher) दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मध्ये प्राथमिक शाळा शिक्षक पदासाठी भरती 2024
Army Law College Pune Recruitment 2024: 15 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत
व्ही कौशल्यायन महिला महाविद्यालय देवरी भरती 2024: 18 सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी अर्ज करण्याची संधी
10वी उत्तीर्ण साठी महाराष्ट्रात वायु सेना मध्ये 2,500 पदासाठी मेगा भरती 2024 । वेतन : 40,000/- ( अर्ज चालू झाले)
रायगड मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024: 200 लिपिक पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा
Railway Technician Recruitment 2024: संपूर्ण भारतात 14,298 रिक्त जागा
सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये पर्मनंट भरती | पगार मिळेल 87,000/- काय पात्रता आहे जाणून घ्या! | Central bank Of India Recruitment 2024
भारती विद्यापीठ पुणे भरती 2024: सहयोगी व सहायक प्राध्यापक पदांसाठी 27 जागांची संधी
(8वी उत्तीर्ण) पगार मिळेल 25,000/-, लगेच अर्ज करा टाटा मेमोरियल सेंटर भरती 2024 | TMC Mumbai
चाकण शिक्षण मंडळ स हाय्यक प्राध्यापक भरती 2024: 10 पदांसाठी थेट मुलाखतीची संधी
भारतीय बीमा विनियामक और विकास प्राधिकरण मध्ये भारती | IRDAI Recruitment 2024,
CIRCOT Mumbai Recruitment 2024: सहायक प्रशासकीय अधिकारी पदासाठी भरती सुरु
(फक्त १२वी उत्तीर्ण ) CISF कॉन्स्टेबल फायर 1130 पदासाठी मेगा। CISF Fire Constable 1130 Recruitment 2024 [वेतन:69,100/-]
Maharashtra Electricity Regulatory Commission Recruitment 2024 : महाराष्ट्र वीज नियामक आयोग भरती
Arogya Vibhag Buldhana Bharti 2024 : 34 वैद्यकीय अधिकारी पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
DY Patil Education Society Kolhapur Bharti 2024 : प्रशासकीय अधिकारी आणि पीआरओ पदांसाठी जागा
Vidarbha Shikshan Prasarak Mandal Nagpur Bharti 2024 : 27 पदांसाठी जागा भरणे सुरु आहे
District Hospital Pune Recruitment 2024 | महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी (MSACS) पुणे भरती 2024
PGCIL Recruitment 2024 | पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये शिकाऊ पदांसाठी भरती, आजपासून अर्ज करा, तपशील जाणून घ्या
CMYKPY Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024 : 173 पदांसाठी अर्ज करण्याची संधी
BMC Recruitment 2024 : सुवर्णसंधी मुंबई महापालिकेत 1846 जागांची मेगा भरती 81,100/- मिळेल पगार, पहा पात्रता आणि अर्ज
सोलापूर महानगरपालिका भरती 2024 | Solapur Mahanagarpalika Bharti
Indian Railway TC Recruitment 2024 : 11,200+ तिकीट तपासक पदांसाठी अर्ज करा
Indian Bank Recruitment 2024 : इंडियन बँक स्थानिक बँक अधिकारी एकूण 300 रिक्त पदांसाठी भरती
बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भारती | BMC Bharti 2024 (Apply Now)
भारत सरकार मध्य रेल्वे भरती | Central Railway Mumbai recruitment 2024
National Institute of Translational Virology Recruitment 2024 | (ICMR वेतन :- 81,100/-)

Leave a Comment