Krushi Bajar Samiti Bharti 2024 महाराष्ट्र शासन सरकारी जॉब आहे त्यासाठी महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतात अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने असल्यामुळे उमेदवाराने खाली नमूद केलेल्या पत्त्यावर दिनांक 05 ऑक्टोंबर 2024 पर्यंत आपला अर्ज कार्यालयामध्ये जाऊन पूर्ण करावा. या भरती बद्दल सर्व माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
Krushi Bajar Samiti Bharti 2024
तपशील | माहिती |
---|---|
विभागाचे नाव | कृषी उत्पन्न बाजार समिती |
कॅटेगरी | महाराष्ट्र शासन सरकारी जॉब |
वयोमर्यादा | 18 ते 38 वर्षे |
नौकरी स्थान | ता. राहाता, जिल्हा – अहमदनगर |
वेतन | 15,400 ते 63,200 (शासनाच्या नियमानुसार) |
अर्जाची पद्धत | ऑफलाईन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 25 सप्टेंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 05 ऑक्टोबर 2024 |
Gender Eligibility | महिला आणि पुरुष |
अर्ज फी | फी नाही |
कोण अर्ज करू शकतात | भारतीय नागरिक |
अधिकृत वेबसाईट | NA |
● पदाचे नाव आणि तपशील :
पदाचे नाव | संख्या |
---|---|
1) शिपाई / पहारेकरी | 05 |
2) सुरक्षारक्षक | 02 |
3) गेटमन | 01 |
4) माळी | 01 |
5) सफाई कामगार | 01 |
एकूण | 10 |
● शैक्षणिक पात्रता :
शिपाई / पहारेकरी : 10वी उत्तीर्ण
सुरक्षारक्षक : 10वी उत्तीर्ण
गेटमन : 10वी उत्तीर्ण
माळी : 10वी उत्तीर्ण
सफाई कामगार :९वी उत्तीर्ण
● वयोमर्यादा :
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निघालेल्या या भरतीसाठी उमेदवाराचे किमान वयोमर्यादा 18 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा 38 वर्ष असणे आवश्यक आहे.
● आवश्यक कागदपत्रे :
- शैक्षणिक गुणपत्रके व प्रमाणपत्रे (९वी ते पदव्युत्तर)
- MS-CIT प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र
- वर्तणुकीचा दाखला
- जात प्रमाणपत्र
- बाजार समितीतील अनुभव असल्यास शिथिलता
● अर्ज सादर करण्याचा पत्ता:
पत्ता: “कृषी उत्पन्न बाजार समिती राहाता, पोस्ट – साकूरी, ता. राहाता, जिल्हा – अहमदनगर, पिन कोड – 423107”
या पदासाठी अर्ज करायचा असेल अशा पात्र उमेदवारांनी वर नमूद केलेल्या पत्त्यावर दिनांक 5 ऑक्टोंबर 2024 पर्यंत आपला अर्ज पोस्टाच्या माध्यमाने किंवा थेट कार्यालय मध्ये जाऊन पूर्ण करावा.
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
✅ NA | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
कृषी उत्पन्न बाजार समिती विभाग मार्फत एकूण दहा पदासाठी भरती निघालेली आहे, त्यासाठी उमेदवाराची किमान शिक्षण दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या पदासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे वयोमर्यादा आणि बरीच माहिती दिलेली आहे अशा जाहिराती सर्वात लवकर प्राप्त करण्यासाठी आमच्या टेलिग्राम आणि व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.