जिल्हा परिषद शिक्षक विभाग भरती गडचिरोली 2024 | Teacher Recruitment सरकारी नोकरी

Jilha Parishad Shikshan Vibhag Bharti 2024

परिचय

सदर शासन पत्रातील निर्देशाचे अनुषंगाने विविध टप्प्यानुसार केलेल्या कार्यवाही अंती प्राप्त आवेदन पत्राचे आधारे नियुक्तीची कार्यवाही करण्याचे अधीन राहून उर्वरित शिल्लक रिक्त पदाकरीता अनुसूचित जमाती प्रवर्ग व अन्य कोणत्याही प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवारांकडून पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त पदावर अगदी तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यास खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून याद्वारे आवेदन पत्र मागविण्यात येत आहे. या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, अटी व शर्ती तसेच इतर आवश्यक दस्ताऐवजासंबधी सर्व माहिती खालील प्रमाणे दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Me
तपशीलमाहिती
विभाग जिल्हा परिषद
जॉबमहाराष्ट्र शासन सरकारी जॉब
वेतन₹20,000 प्रती महिना
नौकरी स्थानगडचिरोली
वयोमर्यादाकिमान 18-21 वर्षे, कमाल 40 वर्षे
अर्जाची पद्धतऑफलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख14 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख27 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.zpgadchiroli.in/
Jilha Parishad Shikshan Vibhag Bharti

अर्ज साधार करण्याचा पत्ता :

शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गडचिरोली..

पदासाठी किमान शैक्षणिक/व्यावसायिक अर्हता :

  1. इ. 1 ते 5 करीता :- HSC, D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH, TET / CTET पेपर 1 उत्तीर्ण, शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी-2022 (TAIT) उत्तीर्ण.
  2. इ. 6 ते 8 करीता : पदवी, D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH OR B.Ed./B.A.Ed./B.Sc.Ed., TET /CTET पेपर – 2 उत्तीर्ण, शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी- 2022 (TAIT) उत्तीर्ण.

वयोमर्यादा :

उमेदवाराचे वय जाहिराती मध्ये दिलेल्या दिनांकास उमेदवाराचे किमान वय 18 वर्षापेक्षा कमीव 40 वर्षापेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीय / दिव्यांग उमेदवारानां सूट मिळेल, त्यांना कमाल वयोमर्यादा 45 वर्ष राहील).

अर्ज कसा करावा :

उमेदवाराने सोबत दिलेल्या नमुन्यामध्ये अर्ज करावयाचा आहे. अलीकडे काढलेला व स्वतःचा स्वाक्षरी केलेला फोटो लावावा. उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक त्या सर्व शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेचा प्रमाणपत्राच्या सुस्पष्ट दिसतील अशा व स्वसांक्षाकीत प्रती जोडाव्यात. (कागद पात्र जोडणे अनिवार्य आहे)

  1. SSC/HSC, गुणपत्रक व प्रमाणपत्र
  2. पदवी उत्तीर्ण गुणपत्रक व प्रमाणपत्र
  3. D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH/B.Ed. गुणपत्रक व प्रमाणपत्र.
  4. TET / CTET पेपर 1 उत्तीर्ण , शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी-2022 (TAIT) उत्तीर्ण प्रमाणपत्र.
  5. TET / CTET पेपर 2 उत्तीर्ण (Qualified), शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी-2022 (TAIT) उत्तीर्ण प्रमाणपत्र.
  6. शाळा सोडल्याचा दाखला.
  7. स्थानिक अनुसुचित जमातीचा उमेदवार असल्यास पेसा क्षेत्रातील रहिवास प्रमाणपत्र जोडण्यात यावे.

निवड व कार्यपध्दती खालील प्रमाणे दिली :

जाहिरातीव्दारे प्राप्त होणारे अर्जानुसार अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी (TAIT)’ मधील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल व या गुणवत्ता यादीतील रिक्त जागांच्या प्रमाणात उमेदवारांची निवड यादी तयार करण्यात येईल.

महत्वाच्या लिंक

लिंकवर्णन
📑 PDF जाहिरातभरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF
✅ अधिकृत वेबसाईटअधिकृत संकेतस्थळ
Jilha Parishad Shikshan Vibhag Bharti 2024

इतर नौकरी संधी

इतर नौकरी संधी
मुख्यमंत्री योजनादूत भारती 2024
Indian Bank Bharti 2024
BECIL Recruitment 2024
अहमदनगर महानगरपालिका भरती 2024
NHM Hingoli Bharti 2024
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
नागपूर विद्यापीठ भरती 2024
SSC 2024 स्टेनोग्राफर ग्रेड C आणि D भरती
NEERI नागपूर भरती 2024
चंद्रपूर फॉरेस्ट अकॅडमी भरती 2024
सातारा DCC बँक भरती 2024
जिल्हा परिषद सातारा डेटा एंट्री ऑपरेटर भरती
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024
अकोला होमगार्ड भरती 2024
पुणे होमगार्ड भरती 2024

Leave a Comment