GMC Jalgaon Recruitment 2024: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव
by
GMC Jalgaon Recruitment 2024 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव यांनी “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक” या पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. एकूण 17 रिक्त जागा विविध विषयांसाठी उपलब्ध आहेत. ही पदे जळगाव येथे आहेत. पात्र उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह 18 सप्टेंबर 2024 ते 25 सप्टेंबर 2024 दरम्यान अर्ज करावेत. मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवारांनी 25 सप्टेंबर 2024 रोजी उपस्थित रहावे.