FDA Maharashtra Recruitment 2024 अन्न व औषध विभाग मार्फत औषध विश्लेषक आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदाकरिता भारती निघालेली आहे, या पदाकरिता केवळ महाराष्ट्र मधील अर्ज करू शकतो अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने आहे त्यामुळे उमेदवारांनी खाली नमूद केलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला अर्ज दिनांक 22 ऑक्टोंबर 2024 पर्यंत पूर्ण करावा.
FDA Maharashtra Recruitment 2024
तपशील | माहिती |
---|---|
विभागाचे नाव | अन्न व औषध विभाग |
कॅटेगरी | महाराष्ट्र शासन सरकारी जॉब |
वयोमर्यादा | 18 ते 38 वर्षे |
नौकरी स्थान | महाराष्ट्र |
वेतन | 35,400 ते 1,12,400 |
अर्जाची पद्धत | ऑनलाइन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 23 सप्टेंबर 20274 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 22 ऑक्टोंबर 2024 |
Gender Eligibility | महिला आणि पुरुष |
अर्ज फी | प्रवर्गानुसार |
कोण अर्ज करू शकतात | महाराष्ट्रातील उमेदवार |
अधिकृत वेबसाईट | www.fda.maharashtra.gov.in |
हा एक महाराष्ट्र शासन सरकारी जॉब आहे. या भरती बद्दल शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आवश्यक, कागदपत्रे, वेतन, परीक्षा शुल्क, निवड प्रक्रिया आणि अर्ज कसा करावा याबद्दल सर्व माहिती खालील प्रमाणे दिली आहे उमेदवारांनी सर्व माहिती व्यवस्थित वाचावे.
● पदाचे नाव आणि तपशील :
पदाचे नाव | पदांची संख्या |
---|---|
1) औषध विश्लेषक | 23 |
2) वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक | 20 |
● शैक्षणिक पात्रता :
- औषध विश्लेषक (Analytical Chemist):
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसीची पदवी किंवा रसायनशास्त्र/जैवरसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे.
- वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Senior Technical Assistant):
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञानातील दुसऱ्या श्रेणीची पदवी किंवा फार्मसीची पदवी आवश्यक आहे.
● वयोमर्यादा :
अन्न व औषध विभाग मार्फत उमेदवाराची किमान वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे आणि कमाल वर 38 वर्ष असावे. त्याचबरोबर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्ष सूट मिळेल. वयोमर्यादा बद्दल अधिक माहिती खालील दिलेल्या PDF मध्ये मिळेल.
● आवश्यक कागदपत्रे :
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- जन्म प्रमाणपत्र / वयाचा पुरावा
- ओळखपत्र (आधार, पॅन, लायसन्स, पासपोर्ट)
- जात प्रमाणपत्र (जर लागू असेल)
- अनुभव प्रमाणपत्र (जर लागू असेल)
- पासपोर्ट फोटो
● वेतन :
औषध विश्लेषक (Analytical Chemist) पदासाठी वेतन श्रेणी S-14 आहे, ज्यामध्ये ₹38,600 ते ₹1,22,800 दरम्यान वेतन दिले जाईल. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Senior Technical Assistant) पदासाठी वेतन श्रेणी S-13 असून, या पदावर ₹35,400 ते ₹1,12,400 दरम्यान वेतन मिळेल.
● परीक्षा शुल्क :
पदाकरिता उमेदवारांकडून परीक्षा शुल्क आकारण्यात येईल त्यासाठी जो उमेदवार Gen/OBC/EWS या प्रवर्गामध्ये आहे अशा उमेदवारांना 1000 रुपये आणि जो उमेदवार SC/ST/PwD या प्रवर्गामध्ये आहे अशा उमेदवारांना फी द्यावी लागेल.
● निवड प्रक्रिया : (Analytical Chemist Jobs)
Step 1: लिखित परीक्षा: तांत्रिक ज्ञान, सामान्य ज्ञान, आणि विश्लेषण कौशल्य तपासले जाईल.
Step 2: मुलाखत: तांत्रिक कौशल्ये, अनुभव, आणि व्यक्तिमत्त्व तपासले जाईल.
Step 3: दस्तऐवज पडताळणी: अर्जातील माहिती आणि कागदपत्रे तपासली जातील.
Step 4: अंतिम निवड: लिखित परीक्षा, मुलाखत, आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारावर अंतिम निवड केली जाईल.
● अर्ज कसा करावा : (Maharashtra Government)
Step 1: अधिकृत वेबसाइटला भेट द्या
Step 2: नोंदणी करा (वैयक्तिक माहिती भरून खाते तयार करा)
Step 3: अर्ज फॉर्म भरा (शैक्षणिक माहिती आणि इतर तपशील)
Step 4: कागदपत्रे अपलोड करा (प्रमाणपत्रे, ओळखपत्र, फोटो इ.)
Step 5: फी भरा (ऑनलाइन)
Step 6: अर्ज सबमिट करा
Step 7: प्रिंटआउट घ्या (भविष्यातील वापरासाठी)
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
📝Apply Now | अर्ज करा |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
महाराष्ट्र शासन अन्न व औषध विभाग मध्ये परमनंट भरती निघालेली आहे. हा एक सरकार जॉब आहे, त्यासाठी 18 ते 38 वयोगटातील उमेदवार पात्र आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे त्यामुळे उमेदवारांनी 22 ऑक्टोंबर 2024 पर्यंत आपला अर्ज अधिकृत वेबसाईटवर जाऊन पूर्ण करावा अशा जाहिराती सर्वात लवकर प्राप्त करण्यासाठी आमच्या महा जॉब संधी टेलिग्राम आणि व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.