Exim Bank Recruitment 2024 एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया (एक्झिम बँक) मध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी या पदाकरिता भरती निघालेली आहे. त्यासाठी संपूर्ण भारत मधील नागरिक अर्ज करू शकतात, उमेदवाराचे किमान व 18 आणि कमाल वय 28 असणे आवश्यक आहे, हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येईल उमेदवारांनी दिनांक 07 ऑक्टोबर 2024 पर्यंत आपला अर्ज खाली नमूद केलेल्या बँक च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पूर्ण कराव या भरती बद्दल सर्व माहिती खालील प्रमाणे दिली आहे
Exim Bank Recruitment 2024
तपशील | माहिती |
---|---|
बँकेचे नाव | Export Import Bank of India (EXIM Bank) |
कॅटेगरी | केंद्र सरकारी जॉब |
वयोमर्यादा | 21 ते 28 वर्षे |
नौकरी स्थान | संपूर्ण भारत |
वेतन | ६५,००० प्रति महिना |
अर्जाची पद्धत | ऑनलाइन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 18 सप्टेंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 07 ऑक्टोबर 2024 |
Gender Eligibility | महिला आणि पुरुष |
अर्ज फी | प्रवर्गानुसार |
कोण अर्ज करू शकतात | भारतीय नागरिक |
अधिकृत वेबसाईट | www.eximbankindia.in |
District Hospital Beed Bharti 2024: जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण युनिट, सिव्हिल हॉस्पिटल बीड
● पदाचे नाव आणि तपशील :
पदाचे नाव | संख्या |
---|---|
1) व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (MT) (बँकिंग ऑपरेशन्स) | 50 |
एकूण | 50 |
प्रवर्गनुसार पदसंख्या
प्रवर्ग | संख्या |
---|---|
UR | 22 |
SC | 07 |
ST | 03 |
OBC (NCL) | 13 |
EWS | 05 |
PwBD | 02 |
एकूण | 50 |
● शैक्षणिक पात्रता :
- पदवी: किमान 60% गुण (CGPA) आणि 3 वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम.
- पदव्युत्तर (MBA/PGDBA/PGDBM/MMS): वित्तीय क्षेत्रातील 2 वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम आणि किमान 60% गुण.
- चार्टर्ड अकाउंटंट (CA): व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण.
● वयोमर्यादा :
बँक मधील व्यवस्थापक प्रशिक्षणातील पदाकरिता उमेदवाराचे किमान वयोमर्यादा 21 वर्ष असावे आणि कमाल वयोमर्यादा 28 वर्षे असणे आवश्यक आहे. जे उमेदवार SC आणि ST या प्रवर्गामध्ये आहेत अशा उमेदवारांना 5 वर्ष सूट मिळेल आणि जे उमेदवार OBC या प्रवर्गामध्ये आहेत अशा उमेदवारांना 3 वर्ष सूट मिळेल. वयोमर्यादा बद्दल अधिक माहिती खालील दिलेल्या PDF मध्ये मिळेल.
● निवड प्रक्रिया :
निवड प्रक्रिया (संक्षेपात)
- लेखी परीक्षा: पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेची तारीख आणि वेळ वेबसाइटवर अधिसूचना, वैयक्तिक ईमेल, किंवा एसएमएसद्वारे कळवली जाईल.
- वैयक्तिक मुलाखत: लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
उमेदवारांची अंतिम निवड लेखी परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखतीमधील कामगिरीच्या आधारे केली जाईल.
● अर्ज कसा करावा :
अर्ज प्रक्रियेचे महत्त्वाचे मुद्दे (संक्षेपात)
- अर्ज नोंदणी: फक्त ऑनलाइन अर्ज 18.09.2024 ते 07.10.2024 पर्यंत. इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- स्कॅन करण्याची कागदपत्रे:
- छायाचित्र (Photograph)
- स्वाक्षरी (Signature) (काळ्या शाईने)
- डावा अंगठ्याचा ठसा (Left thumb impression)
- हस्तलिखित घोषणा (Handwritten declaration) (केवळ इंग्रजीत)
सर्व कागदपत्रे दिलेल्या आवश्यकतांनुसार स्कॅन आणि अपलोड करणे आवश्यक आहे.
स्वाक्षरी मोठ्या अक्षरात (CAPITAL LETTERS) मान्य नाही.
वैध ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर आवश्यक.
शुल्क भरणे: अर्ज शुल्काची ऑनलाइन भरपाई 18.09.2024 ते 07.10.2024 दरम्यान.
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
📝Apply Now | अर्ज करा |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
Exim Bank Recruitment 2024 एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया (एक्झिम बँक) मध्ये पन्नास पदाकरिता भरती निघालेली आहे या पदाकरिता महिला आणि पुरुष दोघेही पात्र आहेत हा एक केंद्र सरकार फ्री जॉब आहे पात्र असलेल्या इच्छुक उमेदवारांनी दिनांक 7 ऑक्टोबर 2024 पर्यंत आपला अर्ज ऑनलाइन माध्यमाने पूर्ण करा अशाच जाहिराती सर्वात लवकर प्राप्त करण्यासाठी आमच्या महा जॉब साठी व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.