District and Sessions Court Latur Recruitment 2024: जिल्हा व सत्र न्यायालय लातूर
by
District and Sessions Court Latur Recruitment 2024 अंतर्गत जिल्हा व सत्र न्यायालय लातूर (Latur Zila Nyayalay) यांनी पुस्तक बांधणीकार (Book Binder) पदासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. District and Sessions Court Latur Bharti 2024 मध्ये एकूण 02 रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा लागेल अर्याज करण्याची सामुर्ण माहिती खाली दिलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2024 आहे.
उमेदवारांनी जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर यांच्या बुक बाइंडर पदांसाठी 25 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑफलाईन अर्ज सादर करणे महत्त्वाचे आहे. शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेची आवश्यकता पूर्ण करणारे योग्य उमेदवारांनी वेळेत अर्ज करून या उत्तम संधीचा फायदा घ्या. इतर संबंधित नौकरी संधींसाठी आमच्या वेबसाईटवर नियमितपणे तपास करा.