Data Entry Operater Recruitment Washim 2024
परिचय
सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां) वाशिम यांचे कार्यालयातील एक कंत्राटी तत्वावर “Data Entry Operater” या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती बद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे दिली आहे. खालील दिलेली अटींचे व नियमाचे पालन करावे
जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम भरती 2024
तपशील | माहिती |
---|---|
पदाचे नाव | Data Entry Operater |
जॉब | महाराष्ट्र शासन सरकारी जॉब |
वेतन | 16,000 प्रती महिना |
नौकरी स्थान | वाशीम |
अर्जाची पद्धत | ऑफलाइन |
वयोमर्यादा | १८ ते ३८ वर्षापर्यंत |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 16 ऑगस्ट 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 23 ऑगस्ट 2024 |
अनुभव / फ्रेशर | अनुभवची आवश्यकता आहे, फ्रेशर अर्ज करू शकत नाही |
Gender Eligibility | Male & Female |
निवड प्रक्रिया | मुलाखत / टायपिंग टेस्ट |
अर्ज फी | फी नाही |
अधिकृत वेबसाईट | www.washim.gov.in |
अर्ज सादर करण्याचा पत्ता :
जिल्हा सेतू समिती, जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम.
उमेदवाराने अर्ज वेळेवर सादर करावा जर पोस्ट ऑफिस द्वारे अर्ज प्राप्त झाला नाही तर त्याला उमेदवार जबाबदार राहील याची अर्जदाराने नोंद घ्यावी 23 ऑगस्ट 2024 पर्यंत आपला अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम मध्ये जमा करावा.
आवश्यक पात्रता :
- कुठल्याही शाखेतील पदवी प्राप्त.
- MS-CIT.
- टंकलेखन मराठी 30/40
- टंकलेखन इंग्रजी 30/40
- शासकिय कार्यालयामध्ये किमान 1 वर्षाची माहिती संकलन करणे / माहितीची पडताळणी करणे किंवा माहिती वरीष्ट कार्यालयास सादर करण्याबाबतचा अनुभव आवश्यक.
- कॅम्पुटर हाताळणीचे ज्ञान आवश्यक. (MS Word, MS Excel MS Power Point ect. with Internet).
- वय मर्यादा केवळ 18-35 वर्ष मधील. (35 वर्षावरील उमेदवारांनी अर्ज सादर करु नये.)
- मासिक मानधन रु. 16,000/-
- आवश्यकतेनुसार कार्यालयीन वेळेशिवाय अतिरिक्त वेळेत व सुट्टीच्या दिवशीही काम करणे बंधनकारक राहील.
- उमेदवाराचे काम असमाधानकारक आढळयास एक महिण्याची नोटीस देऊन कामावरुन कमी करण्यात येईल.
- उमेदवाराने अर्ज सादर केल्यानंतर कुठलेही कागदपत्र स्विकारल्या जाणार नाही.
- ई-मेल व्दारे तसेच प्रेषक शाखेव्दारे (पोस्टाव्दारे) प्राप्त होणारे अर्जाचा विचार केल्या जाणार नाही
महत्वाच्या लिंक
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |