CSIR NBRI Lucknow Bharti 2024राष्ट्र राष्ट्रीय वन विकास संशोधन संस्था मार्फत विविध पदासाठी भरती निघालेली आहे, हा एक केंद्र सरकारी जॉब आहे या पदासाठी भारतामधील उमेदवार पात्र आहेत. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे त्यामुळे उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन दिनांक 21 ऑक्टोबर 2024 पर्यंत आपला अर्ज पूर्ण करावा या भरतीबद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे दिली आहे
CSIR NBRI Lucknow Bharti 2024
तपशील | माहिती |
---|---|
विभागाचे नाव | राष्ट्रीय वनस्पति संशोधन संस्था |
कॅटेगरी | केंद्र सरकारी जॉब |
वयोमर्यादा | 15 ते 30 व 35 वर्षे |
वेतन | 25,500 ते 1,12,400 |
नौकरी स्थान | लखनौ |
अर्जाची पद्धत | ऑनलाइन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 21 सप्टेंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 21 ऑक्टोबर 2024 |
Gender Eligibility | महिला आणि पुरुष |
अर्ज फी | प्रवरानुसार |
कोण अर्ज करू शकतात | भारतीय नागरिक |
अधिकृत वेबसाईट | www.nbri.res.in |
● पदाचे नाव आणि तपशील :
पदाचे नाव | संख्या |
---|---|
1) कनिष्ठ हिंदी अनुवादक | 1 |
2) कनिष्ठ आशुलिपिक (हिंदी/इंग्रजी) | 4 |
3) सुरक्षा अधिकारी | 1 |
एकूण | 05 |
● शैक्षणिक पात्रता :
1) कनिष्ठ हिंदी अनुवादक
- हिंदी किंवा इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी.
- हिंदी-इंग्रजी भाषांतरणात डिप्लोमा किंवा दोन वर्षांचा अनुभव.
2) कनिष्ठ आशुलिपिक (हिंदी/इंग्रजी)
- 10+2/XII पूर्ण.
- स्टेनोग्राफीमध्ये प्रवीणता.
3) सुरक्षा अधिकारी
- माजी सेवा कर्मचारी (JCO किंवा समकक्ष) किंवा
- 10 वर्षांचा सुरक्षा अनुभव (काही केसेसमध्ये 5 वर्षे).
● वयोमर्यादा :
कनिष्ठ हिंदी अनुवादक: 30 वर्षे
कनिष्ठ आशुलिपिक (हिंदी/इंग्रजी): 27 वर्षे
सुरक्षा अधिकारी: 35 वर्षे
● आवश्यक कागदपत्रे :
- जन्मतारीख प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र (जर लागू असेल)
- जातीचा प्रमाणपत्र (SC/ST/OBC)
- EWS प्रमाणपत्र (जर लागू असेल)
- अपंगत्व प्रमाणपत्र (PwD)
- पासपोर्ट आकाराचा स्कॅन फोटो
- स्कॅन केलेली स्वाक्षरी
- ओबीसीसाठी ‘नॉन-क्रीमी लेयर’ प्रमाणपत्र
- इतर आवश्यक प्रमाणपत्रे
● वेतन :
- कनिष्ठ हिंदी अनुवादक: वेतन स्तर 6 (₹35,400 – ₹1,12,400), एकूण अंदाजे वेतन ₹70,890/-
- कनिष्ठ आशुलिपिक (हिंदी/इंग्रजी): वेतन स्तर 4 (₹25,500 – ₹81,100), एकूण अंदाजे वेतन ₹52,575/-
- सुरक्षा अधिकारी: वेतन स्तर 7 (₹44,900 – ₹1,42,400), एकूण अंदाजे वेतन ₹88,465/-
● निवड प्रक्रिया :
For General, OBC, आणि EWS या उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क ₹100/- द्यावी लागेल. त्याच बरोबर SC/ST/PwBD, महिला, CSIR कर्मचाऱ्यांसाठी आणि माजी सैनिकांसाठी: कोणतेही शुल्क नाही (माफ आहे).
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
📝Apply Now | अर्ज करा |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
राष्ट्रीय वनसंपत्ती संशोधन संस्था या ठिकाणी विविध पदासाठी भरती निघालेली आहे या पदासाठी पात्र असलेल्या इच्छुक उमेदवारांनी वर नमूद केलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला अर्ज 21 सप्टेंबर 2024 पर्यंत पूर्ण करावा अशा जाहिराती सर्वात लवकर प्राप्त करण्यासाठी आमच्या महाजॉब संधी व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईनला नक्की कमेंट करा.