Computer Operator Akola Bharti 2024 डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या अंतर्गत कम्प्युटर ऑपरेटर आणि कुशल कामगार या पदाकरिता भरतीची जाहिरात प्रकाशित झालेली आहे. त्यासाठी उमेदवाराला कोणत्याही प्रकारच्या अनुभवाची गरज नाही. फ्रेशर असलेला उमेदवार सुद्धा या पदासाठी अर्ज करू शकतो. निवड प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार आहे, त्यामुळे खाली नमूद केलेल्या पत्त्यावर दिनांक 7 ऑक्टोबर 2024 या तारखेला हजर राहावे. या भरतीबद्दल सर्व माहिती खालील प्रमाणे आहे.
Computer Operator Akola Bharti 2024
तपशील | माहिती |
---|---|
विभागाचे नाव | डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ |
कॅटेगरी | महाराष्ट्र शासन सरकारी जॉब |
वयोमर्यादा | 18 ते 38 वर्षे |
नौकरी स्थान | अकोला |
वेतन | 10,000/- प्रति महिना |
अर्जाची पद्धत | ऑफलाईन |
मुलाखतीची तारीख | 07 ऑक्टोबर 2024 |
Gender Eligibility | महिला आणि पुरुष |
अर्ज फी | फी नाही |
कोण अर्ज करू शकतात | महाराष्ट्रातील उमेदवार |
अधिकृत वेबसाईट | www.pdkv.ac.in |
● पदाचे नाव आणि तपशील :
पदाचे नाव | संख्या |
---|---|
1) कॉम्पुटर ऑपरेटर (Computer Operator) | 1 |
2) कुशल कामगार (Skilled Workers) | 1 |
एकूण | 02 |
● शैक्षणिक पात्रता :
1) कॉम्पुटर ऑपरेटर:
- कोणत्याही शाखेतील पदवीधर
- MSCIT परीक्षा उत्तीर्ण
- टंकलेखन: इंग्रजी ४० शब्द प्रती मिनिट आणि मराठी ३० शब्द प्रती मिनिट
2) कुशल कामगार (माळी):
- कृषि विद्यापीठाचा १ वर्षाचा माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण
- माळी कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य
● वयोमर्यादा :
उमेदवाराला या पदाकरिता किमान वयोमर्यादा 18 वर्षे असणे आवश्यक आहे आणि कमाल 38 वर्षे असावे या पदाकरिता उमेदवाराला प्रवर्गानुसार कोणत्याच प्रकारची चूक मिळणार नाही.
● मुलाखतीचा पत्ता:
पत्ता: “फळशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला”
पात्र असलेले इच्छुक उमेदवारांनी वर नमूद केलेल्या पत्त्यावर दिनांक 07 ऑक्टोबर 2024 या तारखेला सायंकाळी उपस्थित रहावे आपला अर्ज पूर्ण करावा.
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
Computer Operator Akola डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. यासाठी महिला आणि पुरुष दोघेही पात्र आहेत, आणि उमेदवाराला कोणत्याही प्रकारची फी देण्याची गरज नाही. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे, त्यामुळे उमेदवारांनी वर नमूद केलेल्या पत्त्यावर दिनांक ७ ऑक्टोबर २०२४ या तारखेपूर्वी आपला अर्ज पूर्ण करावा. अशीच जाहिराती सर्वात लवकर प्राप्त करण्यासाठी, आमच्या ‘महा जॉब संधी’ या टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅप ग्रुपला जॉईन करा.