CSB Recruitment 2024 : CSB आता CSB वेबसाइट द्वारे केंद्रीय रेशीम मंडळामध्ये वैज्ञानिक ‘बी’ च्या पदांसाठी, स्तर-10 मध्ये भरतीसाठी ऑनलाइन अर्ज आमंत्रित करते. आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये CSB/01/2024 क्रमांकाची संक्षिप्त जाहिरात प्रकाशित केली होती.
CSB Recruitment 2024
तपशील | माहिती |
---|---|
विभागाचे नाव | केंद्रीय रेशम बोर्ड |
कॅटेगरी | केंद्र सरकारी जॉब |
वयोमर्यादा | १८ ते ३५ वर्षे |
वेतन | 56,100 ते 1,77,500 |
नौकरी स्थान | संपूर्ण भारत |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | अर्ज सुरु झाले आहेत. |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 05 सप्टेंबर 2024 |
Gender Eligibility | महिला आणि पुरुष |
अर्ज फी | Gen/OBC/EWS: ₹ १०००/-, SC/ST/PwD: ₹ ०/- |
कोण अर्ज करू शकतात | संपूर्ण भारत मधील उमेदवार |
अधिकृत वेबसाईट | www.csb.gov.in |
● तपशील :
स्पेशलायझेशन | संख्या |
---|---|
01) Sericulture | 04 |
02) Entomology | 02 |
03) Agronomy | 01 |
04) Agril. Extension Education | 01 |
एकूण | 08 |
● शैक्षणिक पात्रता :
या पदाकरिता उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठ मधून विज्ञान आणि कृषी विज्ञानता उत्तीर्ण झालेली पदवी असावी आणि त्यासोबतच चांगला मार्क सोबत उत्तीर्ण झालेली मार्कशीट सोबत जोडावी.
● वयोमर्यादा :
- 05 सप्टेंबर 2024 रोजी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याच्यी शेवटची तारख आहे. आणि या तारखरच्या अनुसार किमान वयोमर्यादा 18 आणि उच्च वयोमर्यादा 35 वर्षे आहे.
- जे उमेदवार SC/ST प्रवर्गामध्ये येतात त्यांना 05 वर्षे सूट मिळेल आणि जे उमेदवार OBC प्रवर्गामध्ये येतात त्यांना 03 वर्षे सूट मिळेल.
● आवश्यक कागदपत्रे :
- जन्म प्रमाणपत्र (10वी प्रमाणपत्र)
- आवश्यक पात्रता प्रमाणपत्र (M.Sc. पदवी आणि गुणपत्रिका)
- ICAR 2024 स्कोर कार्ड आणि प्रवेशपत्र
- श्रेणी प्रमाणपत्र (OBC/SC/ST/EWS)
- PwBD प्रमाणपत्र (जिथे लागू असेल)
- अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
- वय सवलत प्रमाणपत्र (जिथे लागू असेल)
- लेखी हमीपत्र (कोणतीही फौजदारी प्रक्रिया प्रलंबित नसल्याचे)
● वेतन :
या पदाकरिता उमेदवारांना वेतन हे पाच 56,100 रुपये ते 1,77,500रुपये च्या दरम्यान सरकार अनुसार देण्यात येतील.
● अर्ज कसा करावा :
- www.csb.gov.in या वेबसाइटवर Scientist-B पदासाठी ऑनलाइन अर्ज करावा.
- “JOB OPPORTUNITIES” वर क्लिक करा.
- ICAR AICE-JRF/SRF(Ph.D) – 2024 स्कोर कार्ड, प्रवेशपत्र, अर्ज आणि रोल नंबरची माहिती तयार ठेवा.
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
📝Apply Now | अर्ज करा |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
CSB Recruitment 2024 अंतर्गत केंद्रीय रेशीम मंडळामध्ये वैज्ञानिक ‘बी’ पदांसाठी स्तर भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांनी CSB वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा, आणि CSB/01/2024 क्रमांकाच्या जाहिरातीतील आवश्यक माहिती तपासावी.