(New) केंद्रीय रेशीम मंडळमध्ये 122 पदासाठी भरती, जाणून घ्या अंतिम तारीख!
by
Central Silk Board Bharti 2024 : केंद्रीय रेशीम मंडळात मध्ये 122 रिक्त जागांसाठी भरती निघालेली आहे. त्या साठी भारतीय नागरिक अर्ज करूशकतात. अर्ज करण्याची पद्धत ओंलीने पद्धतीने राहणार आहे. जे उमेदवार या पदासाठी पात्र आहेत अशा इच्छुक उमेदवाराने अंतिम दिनांकच्या आत अर्ज करावा. या भरती बद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
सायंटिस्ट बी या पदासाठी उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठ मधून विज्ञान (Science/ Agricultural Science) विषयांमध्ये पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्याच बरोबर जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या इतर अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
● वयोमर्यादा :
या पदाकरिता उमेदवाराची वय दिनांक 5 सप्टेंबर 2024 या तारखेला उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे असावे आणि कमाल लोवे 35 वर्ष असणे आवश्यक आहे अन्यथा उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल. त्याचबरोबर जे उमेदवार SC/ST या प्रवर्गामध्ये येतात त्यांना 05 वर्षे सूट मिळेल आणि जे उमेदवार OBC श्रेणीमध्ये येतात त्यांना 03 वर्षाची सूट मिळेल.
● आवश्यक कागदपत्रे :
जन्म प्रमाणपत्र (10वी प्रमाणपत्र)
शैक्षणिक पात्रता (M.Sc. पदवी व गुणपत्रिका)
ICAR 2024 गुणपत्रक व प्रवेशपत्र
जात प्रमाणपत्र (OBC/SC/ST/EWS)
PwBD प्रमाणपत्र (लागू असल्यास)
अनुभव प्रमाणपत्र (जर असेल)
वयोमर्यादा शिथिलता प्रमाणपत्र (लागू असल्यास)
शपथपत्र (गुन्हेगारी कारवाई नाही असे)
● वेतन :
जाहिरातीच्या आधारावर उमेदवारांना या पदासाठी 56,100 ते 1,77,500 दरम्यान वेतनमान देण्यात येईल.
● परीक्षा शुल्क: :
जी उमेदवार General/OBC आणि EWS या श्रेणीमध्ये येतात अशा प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्क ₹1000/- राहणार आहे आणि जी उमेदवार SC/ST/PWD आणि महिला या श्रेणीमध्ये येतात अशा उमेदवारांना कोणत्याच प्रकारचे शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
Central Silk Board Bharti 2024 केंद्रीय रेशीम मंडळात मध्ये 122 रिक्त जागांसाठी भरती निघालेली आहे. त्यामध्ये भारतीय नागरिक महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करुशतात. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन राहणार आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व सूचना/अटी काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. या भरती बद्दल अधिक माहिती साठी वर दिलेली PDF बघावी.