Central Government Recruitment 2024 कोल्हापूर या ठिकाणी केंद्रीय सरकार रुग्णालय मध्ये विविध पदाकरिता भरती निघालेली आहे. या पदाकरिता प्रेशर आणि अनुभवी अशी दोन्ही उमेदवार अर्ज करू शकतात. या परीक्षेसाठी उमेदवाराला कोणत्याच प्रकारची शुल्क देण्याची गरज नाही. करण्याची पद्धत ऑफलाईन आहे त्यामुळे उमेदवारांनी खाली नमूद केलेल्या पत्त्यावर जाऊन आपला अर्ज पूर्ण करावा या भरती बद्दल सर्व माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
Central Government Recruitment 2024
तपशील | माहिती |
---|---|
विभागाचे नाव | केंद्र सरकारी रुग्णालय |
कॅटेगरी | केंद्र सरकारी जॉब |
वयोमर्यादा | 18 ते 40 वर्षे |
नौकरी स्थान | कोल्हापूर |
वेतन | 18,993/- ते 25,000/- |
अर्जाची पद्धत | ऑफलाईन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 30 सप्टेंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 ऑक्टोबर 2024 |
Gender Eligibility | महिला आणि पुरुष |
अर्ज फी | फी नाही |
कोण अर्ज करू शकतात | ऑल इंडिया उमेदवार |
अधिकृत वेबसाईट | www.becil.com |
● पदाचे नाव आणि तपशील :
पदाचे नाव | पदांची संख्या |
---|---|
1) MRT | 3 |
2) पर्फ्युजोनिस्ट | 4 |
3) फूड बेअरर | 9 |
4) ड्रायव्हर | 19 |
एकूण | 35 |
● शैक्षणिक पात्रता :
- MRT (मेडिकल रेकॉर्ड तंत्रज्ञ): १२वी उत्तीर्ण + ६ महिन्यांचा मेडिकल रेकॉर्ड कोर्स + MS Word आणि Excel मध्ये १ वर्षाचा अनुभव.
- पर्फ्युजोनिस्ट: B.Sc पदवी + पर्फ्युजन तंत्रज्ञान प्रमाणपत्र + १ वर्षाचा क्लिनिकल अनुभव.
- फूड बेअरर: १०वी उत्तीर्ण + कॅटरिंग/हॉटेलमध्ये १ वर्षाचा अनुभव + FSSAI वैद्यकीय प्रमाणपत्र.
- ड्रायव्हर: १०वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालविण्याचा परवाना + ३ वर्षांचा अनुभव.
● वयोमर्यादा :
एमआरटी: 20-40 वर्षे
परफ्यूजनिस्ट: 40 वर्षांपर्यंत
फूड बेअरर: 18-40 वर्षे
ड्रायव्हर: वयोमर्यादा नाही, 3 वर्षांचा अनुभव
● आवश्यक कागदपत्रे :
- शैक्षणिक/व्यावसायिक प्रमाणपत्रे
- 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- कामाचा अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- PAN कार्ड प्रत
- आधार कार्ड प्रत
- ईपीएफ/ईएसआयसी कार्ड प्रत (पूर्वीच्या नोकरीत असल्यास)
● वेतन :
MRT (मेडिकल रेकॉर्ड तंत्रज्ञ): ₹20,903/-
पर्फ्युजोनिस्ट: ₹25,000/-
फूड बेअरर: ₹18,993/-
ड्रायव्हर: ₹22,516/-
● अर्ज पाठविण्याचा पत्ता :
पत्ता : “Broadcast Engineering Consultants India Limited (BECIL) C-56/A-17, Sector-62, Noida-201307 (U.P).”
या पदासाठी पात्र असलेल्या इच्छुक उमेदवारांनी नमूद केलेल्या पत्त्यावर दिनांक 30 ऑक्टोबर 2024 पर्यंत आपला अर्ज पोस्टाच्या माध्यमातून किंवा थेट कार्यालयात जाऊन सादर करावा. अर्जामध्ये विलंब झाल्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील. उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📑 PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष : (Central Government vacancies)
केंद्रीय रुग्णालयात एकूण 35 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी 18 ते 40 वयोगटातील उमेदवार पात्र आहेत. नोकरीचे ठिकाण कोल्हापूर राहणार आहे. या पदांसाठी महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतात. ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा असेल, त्यांनी वर नमूद केलेल्या पत्त्यावर योग्य वेळेत आपला अर्ज पूर्ण करावा. अशाच जाहिराती सर्वात लवकर मिळवण्यासाठी, आमच्या टेलिग्राम आणि व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.