Central Bank Of India Recruitment 2024 सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती निघालेली आहे, हा एक केंद्र सरकारी जॉब आहे या पदासाठी सोलापूर, लातूर, सातारा आणि उस्मानाबाद ही नोकरीचे स्थळ आहे. अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने आहे त्यामुळे उमेदवाराला दिनांक 28 ऑक्टोंबर 2024 पर्यंत आपला अर्ज खालील नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवावा या भरतीबद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे आहे.
Central Bank Of India Recruitment 2024
तपशील | माहिती |
---|---|
विभागाचे नाव | सेंट्रल बँक ऑफ इंडिया |
कॅटेगरी | केंद्र सरकारी जॉब |
वयोमर्यादा | 18 ते 45 वर्षे |
नौकरी स्थान | सोलापूर, लातूर, सातारा, उस्मानाबाद |
अर्जाची पद्धत | ऑफलाईन |
वेतन | 12,000/- ते 15,000/- |
अर्ज सुरू होण्याची तारीख | अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 28 ऑक्टोबर 2024 |
Gender Eligibility | महिला आणि पुरुष |
अर्ज फी | फी नाही |
कोण अर्ज करू शकतात | महाराष्ट्रातील उमेदवार |
अधिकृत वेबसाईट | www.centralbankofindia.co.in |
● पदाचे नाव आणि तपशील :
पदाचे नाव | संख्या |
---|---|
1) बिझनेस करस्पाँडंट सुपरवायझर | 02 |
एकूण | 02 |
● शैक्षणिक पात्रता :
बिझनेस करस्पाँडंट सुपरवायझर : किमान पदवीधर (Graduate) संगणक ज्ञानासह (MS Office, ईमेल, इंटरनेट). M.Sc (IT)/BE(IT)/MCA/MBA ला प्राधान्य.
● वयोमर्यादा :
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये निघालेल्या या पदाकरिता उमेदवारची किमान वयोमर्यादा 21 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा 45 वर्ष असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा बद्दल अधिक माहिती खालील दिलेल्या मूळ पीडीएफ मध्ये मिळेल.
● आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड (Aadhaar Card)
- पॅन कार्ड (PAN Card)
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे (Educational Qualification Certificates)
- अनुभव प्रमाणपत्रे (Experience Certificates) (जर लागू असेल तर)
- सेवानिवृत्ती प्रमाणपत्र (Retirement Certificate) (सेवानिवृत्त बँक कर्मचार्यांसाठी)
- पासपोर्ट साइज फोटो (Passport Size Photographs)
- स्थानिक रहिवासी प्रमाणपत्र (Local Resident Certificate)
- बँक खात्याचा तपशील (Bank Account Details)
- IIBF-BC प्रमाणपत्र (IIBF-BC Certification) (3 महिन्यांच्या आत मिळवणे आवश्यक)
हे कागदपत्रे अर्जासोबत जमा करणे आवश्यक आहे.
● वेतन :
- श्रेणी A:
- निश्चित: ₹15,000/-
- परिवर्तनीय: ₹10,000/-
- परिवहन: ₹4,000/-
- मोबाईल/इंटरनेट: ₹500/-
- श्रेणी B:
- निश्चित: ₹12,000/-
- परिवर्तनीय: ₹8,000/-
- परिवहन: ₹3,000/-
- मोबाईल/इंटरनेट: ₹500/-
● अर्ज पाठविण्याचा पत्ता :
पत्ता : “Central Bank Of India, Regional Office, Solapur, 17, Yelleshwar Complex,Budhwar Peth,Balives Solapur-413002”
ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज असेल त्यांनी वर नमूद केलेल्या पत्त्यावर दिनांक 28 ऑक्टोबर 2024 पर्यंत आपला अर्ज पोस्टाच्या माध्यमातून किंवा थेट कार्यालय मध्ये जाऊन पूर्ण करावा. वेळच विलंब झाल्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.
● निवड प्रक्रिया :
- उमेदवार जिल्ह्यातून निवडले जातील.
- योग्य उमेदवार न मिळाल्यास शेजारील जिल्ह्यातील उमेदवार विचारात घेतले जातील.
- इतर राज्यांतील उमेदवार पात्र नाहीत.
- मराठी वाचन आणि लेखनाचे ज्ञान आवश्यक आहे.
● महत्वाच्या लिंक :
लिंक | वर्णन |
---|---|
📝 अर्जाचा नमुना | Application Form |
📑 1. PDF जाहिरात 📑 2. PDF जाहिरात | भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF |
✅ अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
● निष्कर्ष :
सेंट्रल बँक ऑफ इंडिया सोलापूर, लातूर, सातारा, उस्मानाबाद या ठिकाणी भरती निघालेली आहे. त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, कागदपत्रे याबद्दल सर्व माहिती या लेख मध्ये दिलेली आहे. पात्र असलेल्या इच्छुक उमेदवारांनी वर नमूद केलेल्या पट्ट्यावर आपला अर्ज योग्य वेळ पूर्ण करावा अशाच जाहिराती सर्वात लवकर प्राप्त करण्यासाठी आमच्या टेलिग्राम आणि व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.