सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये पर्मनंट भरती | पगार मिळेल 87,000/- काय पात्रता आहे जाणून घ्या! | Central bank Of India Recruitment 2024

Central bank Of India Recruitment 2024 :भारतीय सरकारी बँक खात्यांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर/व्यवस्थापक या पदासाठी भरती निघालेली आहे निवडीसाठी आगामी सामायिक भरती प्रक्रियेसाठी भारतीय नागरिकांकडून ऑनलाईन प्रकारे अर्ज मागविण्यात येत आहे. या सहभागी बँक मधील पदासाठी शैक्षणिक पात्रता व या मर्यादा वेतन इत्यादी बद्दल अधिक माहितीखालील प्रमाणे दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Me
तपशीलमाहिती
विभागाचे नावऑल सरकारी बँक (CBI, BOI, PNB, IOB)
कॅटेगरीकेंद्र सरकारी जॉब
वयोमर्यादा20 ते 30 वर्षे
वेतन36,000 ते 87,000
नौकरी स्थानसंपूर्ण भारत
अर्जाची पद्धतऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीखसुरु झाले आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख28 ऑगस्ट 2024
Gender Eligibilityमहिला आणि पुरुष
कोण अर्ज करू शकतातसंपूर्ण भारत उमेदवार
अधिकृत वेबसाईटwww.ibps.in
Central bank Of India Recruitment 2024

● पदाचे नाव आणि तपशील :

पदाचे नावसंख्या
प्रोबेशनरी ऑफिसर/व्यवस्थापन4,455 जागा

शैक्षणिक पात्रता :

अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारत सरकारद्वारे मान्यता प्राप्त विद्यापीठ मधून कोणत्याही शाखेमधील पदवी असावी केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त तत्सम पात्रता असणे आवश्यक आहे.
अर्जदार ज्या पदवीच्या आधारावर अर्ज करत आहे ती गुणपत्रिका / पदवी प्रमाणपत्र अर्ज करताना सादर करणे आवश्यक आहे
उमेदवाराने ऑनलाईन अर्ज करताना पदवी उत्तीर्ण झाल्याची परीक्षेत मिळवलेले टक्केवारी गुण नमूद करावे

वयोमर्यादा :

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 20 वर्षे आणि कमाल वय 30 वर्ष असावे. उमेदवाराचे वय 02/08/1994 ते 01/08/2004 या दिनांकच्या दरम्यान असावे.

आवश्यक कागदपत्रे :

मुलाखती / कागदपत्र पडताळणी / सामील होण्याच्या वेळी तयार करावयाच्या कागदपत्रांची यादी (लागू असेल)

  • मुलाखत कॉल लेटर प्रिंटआउट
  • ऑनलाइन अर्जाचा प्रिंटआउट
  • जन्मतारखेचा पुरावा
  • फोटो ओळखपत्र
  • पदवीचे प्रमाणपत्र/मार्कशीट
  • जात प्रमाणपत्र
  • EWS प्रमाणपत्र
  • अपंगत्व प्रमाणपत्र
  • Scribe वापरल्यास प्रमाणपत्र
  • माजी सैनिकांचे सेवा/डिस्चार्ज बुक
  • नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट (NOC)
  • 1984 दंगलग्रस्त प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र
  • पात्रता प्रमाणपत्र
  • इतर संबंधित कागदपत्रे

अर्ज फी

जे उमेदवार Gen/OBC आणि इतर या प्रवर्गामध्ये आहेत अशा उमेदवारांना एकूण अर्ज फी ₹850/- आहे त्याच बरोबर जे उमेदवार SC/ST आणि PwD या प्रवर्गामध्ये आहेत त्यांना अर्ज फी एकूण ₹175/- आहे.

● महत्वाच्या लिंक :

लिंकवर्णन
📑1)  PDF जाहिरातभरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF
📑2) PDF जाहिरातभरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF
📝 Apply Nowअर्ज करा
✅ अधिकृत वेबसाईटअधिकृत संकेतस्थळ

निष्कर्ष :

भारतीय सरकारी बँक खात्यामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर व्यवस्थापक म्हणून रिक्त पदासाठी जागा निघालेल्या आहेत या पदासाठी अर्ज भरणे सुरू झालेली आहे.उमेदवारांनी वर दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचावी.

इतर नौकरी संधी

सर्व जाहिराती
भारती विद्यापीठ पुणे भरती 2024
टाटा मेमोरियल सेंटर भरती 2024
चाकण शिक्षण मंडळ सहाय्यक प्राध्यापक भरती 2024
IRDAI Recruitment 2024
CIRCOT Mumbai Recruitment 2024
CISF Fire Constable 1130 Recruitment 2024
Chandrapur Municipal Corporation Recruitment 2024
Indian Inland Waterways Authority Recruitment 2024
IAF Agniveervayu Sports Quota Bharti 2024
Zilla Parishad Buldhana Recruitment 2024
भारताचे सर्वोच्च न्यायालयमध्ये भरती 2024
Rail Vikas Nigam Bharti 2024
ZP Palghar Bharti 2024
NHM Dhule Bharti 2024
 Thane Mahanagar Palika Bharti 2024
Maha Bamboo Nagpur Recruitment 2024
Jilha Parishad Vacancy 2024
Northern Railway Bharti 2024
पुणे शासकीय Medical College भरती 2024
जिल्हा परिषद शिक्षण पालघर 2024
MPSC Civil Judge Recruitment 2024
जिल्हा परिषद शिक्षक विभाग भरती गडचिरोली 2024
मुख्यमंत्री योजनादूत भारती 2024
Indian Bank Bharti 2024
BECIL Recruitment 2024
अहमदनगर महानगरपालिका भरती 2024
NHM Hingoli Bharti 2024
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
नागपूर विद्यापीठ भरती 2024
SSC 2024 स्टेनोग्राफर ग्रेड C आणि D भरती
NEERI नागपूर भरती 2024
चंद्रपूर फॉरेस्ट अकॅडमी भरती 2024
सातारा DCC बँक भरती 2024
जिल्हा परिषद सातारा डेटा एंट्री ऑपरेटर भरती
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024
अकोला होमगार्ड भरती 2024
पुणे होमगार्ड भरती 2024

Leave a Comment