लिपिक, डेटा एन्ट्री, ऑफिसर पदांची पर्मनंट उमेदवारांची भरती सुरू ! CCRT Recruitment 2024

CCRT Recruitment 2024 : सांस्कृतिक संसाधने आणि प्रशिक्षण केंद्र विभागा मार्फत विविध पदाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत त्यासाठी वयोमर्यादा 18 ते 30 वर्ष असे आवश्यक आहे या पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन असल्यामुळे उमेदवारांनी 28 ऑक्टोंबर 2024 पर्यंत खाली नमूद केलेल्या पत्त्यावर आपला अर्ज पोस्टाच्या किंवा थेट कार्यालय मध्ये जाऊन पूर्ण करावा या भरतीबद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे दिली आहे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Me
तपशीलमाहिती
विभागाचे नावसांस्कृतिक संसाधने आणि प्रशिक्षण केंद्र
कॅटेगरीकेंद्र सरकारी जॉब
वयोमर्यादा18 ते 30 वर्षे
नौकरी स्थानAcross India
वेतन19,900/- ते 92,300/-
अर्जाची पद्धतऑफलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीखअर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख28 ऑक्टोबर 2024
Gender Eligibilityमहिला आणि पुरुष
अर्ज फीप्रवर्गानुसार
कोण अर्ज करू शकतातऑल इंडिया उमेदवार
अधिकृत वेबसाईटwww.ccrtindia.gov.in

● पदाचे नाव आणि तपशील :

पदाचे नावपदांची संख्या
1) लेखा अधिकारी4
2) प्रशासकीय अधिकारी1
3) संपादक (इंग्रजी-1, हिंदी-1)2
4) व्हिडिओ संपादक1
5) प्रलेखन सहाय्यक1
6) हस्तकला प्रशिक्षक आणि समन्वयक2
7) हिंदी अनुवादक1
8) लेखा लिपिक2
9) कनिष्ठ लिपिक6
10) डेटा एंट्री ऑपरेटर2
एकूण22

शैक्षणिक पात्रता :

  1. लेखा अधिकारी: पदवी + 3 वर्षांचा अनुभव.
  2. प्रशासकीय अधिकारी: पदवी + 2 वर्षांचा अनुभव.
  3. संपादक (इंग्रजी/हिंदी): पदव्युत्तर + 2 वर्षांचा अनुभव.
  4. व्हिडिओ संपादक: चित्रपट संपादन पदवी + 2 वर्षांचा अनुभव.
  5. प्रलेखन सहाय्यक: पदवी + 1 वर्षाचा अनुभव.
  6. हस्तकला प्रशिक्षक: पदवी + डिप्लोमा + 2 वर्षांचा अनुभव.
  7. हिंदी अनुवादक: पदव्युत्तर/पदवी + 2 वर्षांचा अनुभव.
  8. लेखा लिपिक: पदवी + 1 वर्षाचा अनुभव (प्राधान्य).
  9. कनिष्ठ लिपिक: बारावी उत्तीर्ण + टायपिंग गती.
  10. डेटा एंट्री ऑपरेटर: बारावी उत्तीर्ण + टायपिंग गती.

वयोमर्यादा :

या पदाकरिता उमेदवाराचे किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 30 वर्षे असणे आवश्यक आहे. SC/ST या प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे सूट मिळेल आणि जो उमेदवार OBC या प्रवर्गामध्ये आहे अशा उमेदवारांना 3 वर्षे सूट मिळेल.

आवश्यक कागदपत्रे :

पदांसाठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे दिले आहे

  1. SSLC (दहावी) गुणपत्रक
  2. HSC (बारावी) गुणपत्रक
  3. स्नातक पदवीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
  4. पदव्युत्तर पदवीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  5. परदेशी पदव्यासाठी समकक्ष प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  6. जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC उमेदवारांसाठी)
  7. विकलांगता प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  8. अनुभव प्रमाणपत्र
  9. सध्याच्या नियोक्त्याचा NOC (लागू असल्यास)
  10. ताजे ओबीसी प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  11. प्रलंबित प्रकरणे/शिस्तभंग कागदपत्रे (लागू असल्यास)
  12. फोटो ओळखपत्र (आधार कार्ड / पॅन कार्ड / वाहन चालवण्याचा परवाना)
  13. फोटो (एक अर्जावर, दोन स्वतंत्र)
  14. इतर सहाय्यक कागदपत्रे (लागू असल्यास)
  15. डिमांड ड्राफ्ट

वेतन :

या पदाकरिता परीक्षा शुल्क खालील प्रमाणे आकारण्यात येईल.

  • सर्वसाधारण/OBC/EWS: ₹500/-
  • SC/ST/PWD: ₹250/-

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

पत्ता : “Director, CCRT, Plot No. 15A, Sector-7, Dwarka, New Delhi-11075”

उमेदवाराने या पदासाठी अर्ज करण्यासाठी वर नमूद केलेल्या पत्त्यावर पोस्टाच्या माध्यमाने किंवा थेट कार्यालय मध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2024 या तारखेच्या अगोदर आपला अर्ज पूर्ण करावा

● महत्वाच्या लिंक :

लिंकवर्णन
📑 PDF जाहिरातभरतीसंबंधी अधिकृत जाहिरात PDF
✅ अधिकृत वेबसाईटअधिकृत संकेतस्थळ

निष्कर्ष :

सांस्कृतिक संसाधने आणि प्रशिक्षण केंद्र मध्ये विविध पदाकरिता भरती निघालेली आहे. त्यासाठी महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑफलाइन असल्यामुळे उमेदवाराने वर नमूद केलेल्या पत्त्यावर पोस्टाच्या माध्यमातून किंवा थेट कार्यालय मध्ये जाऊन आपला अर्ज पूर्ण कराव. अशा जाहिराती सर्वात लवकर प्राप्त करण्यासाठी आमच्या टेलिग्राम ग्रुप किंवा व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा.

इतर नौकरी संधी :

मुंबई महानगरपालिका मार्फत 1845 पदासाठी मेघा भरती : अर्ज प्रक्रिया सुरू आहे! BMC Clerk Recruitment 2024
नवीन : राजीव गांधी मेडिकल कॉलेज मध्ये विविध रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू ! | Rajiv Gandhi Medical College Recruitment 2024
VNIT Nagpur Recruitment 2024: ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) पदासाठी नवीन भरती
Sankalp College of BBA and BCA Recruitment 2024: संकल्प कॉलेज ऑफ बीबीए आणि बीसीए
MahaPareshan Pimpri Chinchwad Recruitment 2024: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड भरती
महाराष्ट्र शासन : मुंबई महानगरपालिका मध्ये 0178 जागे साठी मिळावा ।BMC Recruitment 2024
MCP Nilanga Latur Recruitment 2024: महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा – लातूर
Mahatma Gandhi Vidyamandir Nashik Recruitment 2024: महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक भरती 2024
NHM Yavatmal Recruitment 2024: 64 रिक्त पदांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भरती सुरू
MPSC PSI मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2024 अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती (PDF)
PDKV Akola Recruitment 2024: [डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला भरती 2024]
Army TGC 141 Bharti Notification 2024: भारतीय सैन्य अंतर्गत “टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC) ऑफिसर्स एंट्री 141
Utkarsh Small Finance Bank Recruitment 2024: क्रेडिट अधिकारी आणि शाखा व्यवस्थापक पदांसाठी अर्ज करा!
RBU Nagpur Recruitment 2024: रामदेवबाबा विद्यापीठ नागपूर
GMC Jalgaon Recruitment 2024: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव
Western Railway Recruitment 2024 | पश्चिम रेल्वे मुंबईत 5,066 पदांची भरती

Leave a Comment